एक्स्प्लोर
Sada Sarvankar : एकनाथ शिंदे आणि सदा सरवणकर वादात नारायण राणेंची एन्ट्री, सेनेवर हल्लाबोल
शिवसेना आणि सदा सरवणकर यांच्या वादात आज नारायण राणेंची एन्ट्री झाली. या वादापासून भाजपचे नेते दूरच असले तरी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मात्र सदा सरवणकर यांच्या दादरमधल्या घरी जाऊन आज त्यांची भेट घेतली आणि त्यानंतर शिवसेनेवर जोरदार हल्लाबोल केला. गणेश विसर्जन मिरवणुकीतील वादानंतर शनिवारी रात्री प्रभादेवीत ठाकरे आणि शिंदे गटात हाणामारी झाली. यावेळी आमदार सरवणकर यांनी गोळीबार केल्याचा आरोप ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी केला. त्यानंतर सरवणकर यांच्याविरोधात शस्त्र कायद्याअंतर्गत गुन्हाही दाखल झालाय. या पार्श्वभूमीवर राणे यांनी आज सरवणकर यांची भेट घेतली......
मुंबई
ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
भारतात कोणत्या ब्रँड्सच्या रम आणि व्हिस्कीवर बंदी?, A टू Z माहिती
माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
छत्रपती संभाजीनगर
मुंबई

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















