एक्स्प्लोर
Mumbaiतील वॉर्ड पुनर्रचनेवरून वाद पेटण्याची चिन्हं; मतदारांची नावं गायब करण्याचा प्रयत्न : अमित साटम
मुंबईतील वॉर्ड पुनर्रचनेवरून वाद पेटण्याची चिन्हं आहेत. मतदारांची नावं गायब करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप भाजपचे आमदार अमित साटम यांनी केलाय. पालिका अधिकाऱ्यांनी तयार केलेला अहवाल आणि आयुक्तांनी सादर केलेला अहवाल यात फरक आहे, असा आरोप त्यांनी केलाय. आयुक्तांवर कारवाईची मागणीही त्यांनी केलीय.
मुंबई
ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
भारतात कोणत्या ब्रँड्सच्या रम आणि व्हिस्कीवर बंदी?, A टू Z माहिती
माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















