एक्स्प्लोर
Advertisement
Mumbai Urban Art Festival 2022 : ससून डॉकमधल्या जुन्या इमारतीमध्ये मुंबई अर्बन आर्टस फेस्टिव्हल सुरु
स्टार्ट इंडिया फाउंडेशन आणि एशियन पेंट्सच्या वतीनं मुंबई अर्बन आर्टस फेस्टिव्हलचं आयोजन करण्यात आलं आहे. दक्षिण मुंबईतील ससून डॉकमधल्या एका जुन्या इमारतीमध्ये या फेस्टिव्हलचं आयोजन करण्यात आलं आहे. ससून डॉकसारख्या परिसरात मुंबईकर एरवी फारसं जात नाहीत. पण त्याच ठिकाणी आर्टस फेस्टिव्हलचं आयोजन करून त्या परिसराचा कायापालट करण्यासाठी स्टार्ट इंडिया फाऊंडेशनच्या वतीनं या फेस्टिव्हलचं आयोजन करण्यात आलं आहे. पुढील तीन महिने हे फेस्टिव्हल विनामूल्य पाहता येणार आहे. पाहूयात आमचा प्रतिनिधी अक्षय भाटकरनं घेतलेला आढावा.
मुंबई
Govinda Gun fire : अभिनेता गोविंदावर आयसीयूमध्ये उपचार, चाहत्यांसाठी गोविंदाचा ऑडिओ मेसेज
Govinda Gun fire : अभिनेता गोविंदाकडून मिसफायर, गोविंदावर रुग्णालयात उपचार सुरू
Avimukteshwaranand Swami On Eknath Shinde : एकनाथ शिंदे गोमाता का बेटा..
Mumbai Superfats News : मुंबईतील सुपरफास्ट बातम्या : 30 Sep 2024
Ramabai Nagar Redevelopment : मंत्रिमंडळाच्या बैठकीत रमाबाईनगर पुनर्विकासाचा निर्णय
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
करमणूक
राजकारण
मुंबई
सोलापूर
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement
विजय साळवी, एबीपी माझा
Opinion