एक्स्प्लोर
Siddhivinayak Aarti | नव्या वर्षाची सुरुवात देवदर्शनाने, सिद्धिवानायक मंदिरात भक्तांची गर्दी | ABP Majha
एबीपी माझाकडून सर्व प्रेक्षकांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा..देवदर्शनाने अनेकांकडून नव्या वर्षाची सुरुवात करण्यात येतीय.. मुंबईत सिद्धिविनायक मंदिरात पहाटेपासून भक्तांची गर्दी झाली आहे. नव्या वर्षाच्या सुरुवातील मुंबईत आणि परिसरातून सिद्धिविनायकाचं दर्शन घेण्यासाठी दर्शन घेण्यासाठी भाविक मोठ्या संख्येने येत असतात..
मुंबई
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत
पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
भारत
महाराष्ट्र
व्यापार-उद्योग
राजकारण

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















