एक्स्प्लोर
Mumbai Railway Mega Block : आज तिन्ही मार्गावरावर मेगाब्लॉक नाही, मुंबईकरांना दिलासा : ABP Majha
लोकलनं प्रवास करणाऱ्या मुंबईकरांसाठी दिलासादायक बातमी आहे. रविवारी उप नगरीय रेल्वे मार्गावर मेगा ब्लॉक घेण्यात येणार नाही. हार्बर, मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावर आज मेगाब्लॉक नसेल. त्यामुळे विकेंडला बाहेर जाणाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. आज जरी मेगा ब्लॉक घेण्यात येणार नसला तरी मध्य रेल्वेच्या खडावली ते आसनगांव दरम्यान शनिवारी आणि रविवारी रात्री विशेष ट्रॅफिक आणि पॉवर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.
मुंबई
ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
भारतात कोणत्या ब्रँड्सच्या रम आणि व्हिस्कीवर बंदी?, A टू Z माहिती
माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
क्रिकेट
करमणूक
भविष्य

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















