एक्स्प्लोर
राष्ट्रीय एकता दिनानिमित्त गेट वे ऑफ इंडियावर विद्युत रोषणाई, मुंबई पोर्ट ट्रस्टतर्फे खास संदेश
कणखर व्यक्तिमत्व आणि राजनैतिक दूरदर्शीपणा या व्यक्तिविशेषातून एकसंध राष्ट्रनिर्मितीसाठी भरीव योगदान देणारे देशाचे पहिले गृहमंत्री, भारतरत्न सरदार वल्लभभाई पटेल यांची आज जयंती. सरदार पटेल यांच्या 145 व्या जयंतीनिमित्त देशातील अनेक मान्यवरांनी त्यांना श्रध्दांजली वाहिली आहे. त्यांच्या जयंतीच्या स्मरणार्थ आजचा दिवस हा देशात राष्ट्रीय एकता दिवस म्हणून साजरा केला जातो.
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
कोल्हापूर
नांदेड
महाराष्ट्र
भारत
Advertisement
Advertisement


















