एक्स्प्लोर
Mumbai Police: दहिसर बॅंक गोळीबार प्रकरणात अवघ्या 5 तासांत आरोपींचा शोध ABP Majha
मुंबईतील दहिसर पश्चिम परिसरात दिवसाढवळ्या एसबीआय बँकेमध्ये आरोपीने दरोडा टाकला होता यामध्ये दोन आरोपीला पोलिसांनी अवघ्या पाच तासांमध्ये अटक केली आहे . या दोन्ही आरोपीला दहिसर मधूनच अटक करण्यात आले आहे, हे दोन्ही आरोपी मूळचा उत्तर प्रदेश मधले राहणारे आहेत .हे दोघे भाऊ असल्याचे समोर आले आहे .यातील एक आरोपी दहिसर मध्ये भाजी विक्री करण्याचा व्यवसाय करतो. तर चुलत भाऊ याला 12 तारखेला उत्तर प्रदेश मधून बोलवण्यात आले होते. बंदूक देखील बिहार मधून आणली आहे असे आरोपीने सांगितले आहे .काही रक्कम पोलिसांनी हस्तगत केली आहे . असे सहआयुक्त विश्वास नागरे पाटील आणि सांगितले .
मुंबई
Raj Thackeray On Yuti : जास्त ताण नका, राज ठाकरेंच्या युतीबाबत पदाधिकाऱ्यांना सूचना
Mahayuti Full PC : मुंबई शिवसेना-भाजपचा 150 जागांवर एकमत, नवाब मलिक यांच्यासोबत जाण्यास विरोध
Sanjay Raut PC : ...तर एकनाथ शिंदे जेलमध्ये जातील, संजय राऊतांनी सगळंच काढलं
Sana Malik On Ajit Pawar : आम्ही अजितदादाना अहवाल सादर करणार, वरिष्ठांचा आदेश आल्यावर पुढे जाऊ - सना मलिक
Sanjay Raut PC : शिंदेंची शिवसेना ही अमित शाहांची टेस्ट ट्यूब बेबी, संजय राऊत यांचा घणाघात
आणखी पाहा























