एक्स्प्लोर

निवडणूक २०२४ एक्झिट पोल

(Source:  ABP CVoter)
×
Top
Bottom

Mumbai North East Lok Sabha : मराठी आणि गुजराती मतदार नेमके कोणाच्या बाजूने?

ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघात कोण राहणार वरचढ?

मिहीर कोटेचा की संजय दिना पाटील ईशान्य मुंबईत कोण बाजी मारणार ?

मराठी आणि गुजराती मतदार नेमके कोणाच्या बाजूने?

ईशान्य मुंबईत कमळ फुलणार की मशाल पेटणार?

भाजपा आपला ईशान्य मुंबईचा बालेकिल्ला राखणार की ठाकरेंचा उमेदवार भाजपचा बालेकिल्ला खेचून आणणार..

मुलुंड ते घाटकोपर मतदारांचा कौल ईशान्य मुंबईत कोणाच्या बाजूने?

तिकडे उत्तर मुंबई, उत्तर मध्य मुंबई आणि ईशान्य मुंबईत महाविकास आघाडी आणि महायुतीत जोरदार रस्सीखेच आहे.. ईशान्य मुंबईत भाजपचे मिहीर कोटेचा यांच्याविरोधात ठाकरेंच्या शिवसेनेचे संजय दिना पाटील रिंगणात आहेत.. उत्तर मुंबईत भाजपकडून पियूष गोयल यांना तिकीट देण्यात आलंय.. गोयल यांच्याविरोधात काँग्रेसनं भूषण पाटील यांना रिंगणात उतरवलंय.. उत्तर मध्य मुंबईत भाजपच्या उज्ज्वल निकम यांच्याविरोधात काँग्रेसच्या वर्षा गायकवाड यांचं आव्हान असणार आहे 

मुंबई व्हिडीओ

Ghatkopar Hoarding Accident : होर्डिग कोसळण्याला केवळ भिंडे जबाबदार? अधिकाऱ्यांवर कारवाई का नाही?
Ghatkopar Hoarding Accident : होर्डिग कोसळण्याला केवळ भिंडे जबाबदार? अधिकाऱ्यांवर कारवाई का नाही?

शॉर्ट व्हिडीओ

अधिक पाहा..
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

ABP Cvoter Exit Poll : भाजपचे '45 प्लस'चे स्वप्न भंगणार? भाजप आणि महायुतीच्या जागा घटणार असल्याचा एक्झिट पोलचा अंदाज
भाजपचे '45 प्लस'चे स्वप्न भंगणार? भाजप आणि महायुतीच्या जागा घटणार असल्याचा एक्झिट पोलचा अंदाज
Exit Poll 2024 : प्रशांत किशोर यांची एक्झिट पोलवर प्रतिक्रिया, पाहा काय म्हणाले ?
Exit Poll 2024 : प्रशांत किशोर यांची एक्झिट पोलवर प्रतिक्रिया, पाहा काय म्हणाले ?
T20 World Cup 2024 : ऋषभ पंतचं वादळी अर्धशतक, हार्दिक पांड्याची फटकेबाजी, सराव सामन्यात टीम इंडियाचे शिलेदार चमकले 
T20 World Cup 2024 : ऋषभ पंतचं वादळी अर्धशतक, हार्दिक पांड्याची फटकेबाजी, सराव सामन्यात टीम इंडियाचे शिलेदार चमकले 
North Maharashtra Exit Poll Result 2024 : नाशिक, नगरसह उत्तर महाराष्ट्रात कोण मारणार बाजी? एक्झिट पोलचा अंदाज काय सांगतो?
नाशिक, नगरसह उत्तर महाराष्ट्रात कोण मारणार बाजी? एक्झिट पोलचा अंदाज काय सांगतो?
Advertisement
Advertisement
metaverse
Advertisement

व्हिडीओ

T20 World Cup Cricket : T20 विश्वचषक जिंकण्याची भारताला संधी? ABP MajhaLok sabha Exit Poll 2024 : महाराष्ट्रात महाविकास आघाडीला किती जागा मिळणार? ABP MajhaMaharashtra Lok sabha Exit Poll 2024 : नरेंद्र मोदींची हॅटट्रिक करणार, एक्झिट पोलचा अंदाजMaharashtra Lok sabha Exit Poll 2024 : 2019 च्या तुलनेत जागा घटणार पण, पहिल्या क्रमांकाचा पक्ष

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP Cvoter Exit Poll : भाजपचे '45 प्लस'चे स्वप्न भंगणार? भाजप आणि महायुतीच्या जागा घटणार असल्याचा एक्झिट पोलचा अंदाज
भाजपचे '45 प्लस'चे स्वप्न भंगणार? भाजप आणि महायुतीच्या जागा घटणार असल्याचा एक्झिट पोलचा अंदाज
Exit Poll 2024 : प्रशांत किशोर यांची एक्झिट पोलवर प्रतिक्रिया, पाहा काय म्हणाले ?
Exit Poll 2024 : प्रशांत किशोर यांची एक्झिट पोलवर प्रतिक्रिया, पाहा काय म्हणाले ?
T20 World Cup 2024 : ऋषभ पंतचं वादळी अर्धशतक, हार्दिक पांड्याची फटकेबाजी, सराव सामन्यात टीम इंडियाचे शिलेदार चमकले 
T20 World Cup 2024 : ऋषभ पंतचं वादळी अर्धशतक, हार्दिक पांड्याची फटकेबाजी, सराव सामन्यात टीम इंडियाचे शिलेदार चमकले 
North Maharashtra Exit Poll Result 2024 : नाशिक, नगरसह उत्तर महाराष्ट्रात कोण मारणार बाजी? एक्झिट पोलचा अंदाज काय सांगतो?
नाशिक, नगरसह उत्तर महाराष्ट्रात कोण मारणार बाजी? एक्झिट पोलचा अंदाज काय सांगतो?
Exit Poll Mumbai Lok Sabha: मुंबईत ठाकरेंचा दणका, भाजपचा ईशान्य मुंबईचा बालेकिल्ला धोक्यात, वर्षा गायकवाडही बाजी मारणार?
मुंबईत ठाकरेंचा दणका, भाजपचा ईशान्य मुंबईचा बालेकिल्ला धोक्यात, वर्षा गायकवाडही बाजी मारणार?
Lok Sabha Poll of Exit Poll :  एबीपी, चाणक्य, माय अॅक्सिस ते पोलस्टार, सर्व एक्झिट पोल एकाच ठिकाणी!
Lok Sabha Poll of Exit Poll : एबीपी, चाणक्य, माय अॅक्सिस ते पोलस्टार, सर्व एक्झिट पोल एकाच ठिकाणी!
Maharashtra Exit Poll Result 2024 Lok Sabha Election : नाशिक, दिंडोरीतून महाविकास आघाडीला पसंती, एक्झिट पोलचा धक्कादायक अंदाज!
नाशिक, दिंडोरीतून महाविकास आघाडीला पसंती, एक्झिट पोलचा धक्कादायक अंदाज!
Baramati Exit Poll Result 2024 Lok Sabha Election : ताई की वहिनी? बारामतीच्या सर्वाधिक हाय व्होल्टेज लढतीत बारामतीकरांचा कौल कोणाला?
ताई की वहिनी? बारामतीच्या सर्वाधिक हाय व्होल्टेज लढतीत बारामतीकरांचा कौल कोणाला?
Embed widget