एक्स्प्लोर
Mumbai -Nashik Highway:वाशिंद परिसरात मोठी वाहतूक कोंडी, दोन ते तीन किलोमीटर पर्यंत वाहनांच्या रांगा
मुंबई-नाशिक महामार्गावरील शहापूर तालुक्यातील वाशिंद परिसरात मोठी वाहतूक कोंडी, दोन ते तीन किलोमीटर पर्यंत वाहनांच्या रांगा लागल्यात, मागील तीन ते चार तासांपासून वाहतूक कोंडीमध्ये अनेक वाहन अडकली आहेत, वाहतूक कोंडीत अनेक रुग्णवाहिका देखील अडकल्यात, वाशिंद येथे उड्डाण पुलाचा काम सुरू असल्याने वाहतूक कोंडी झालीय, पर्यायी रस्ता व्यवस्थित नसल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागतोय.
मुंबई
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
भारतात कोणत्या ब्रँड्सच्या रम आणि व्हिस्कीवर बंदी?, A टू Z माहिती
माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
Raj Thackeray Mumbai Speech : मोदीजी, दुसऱ्यांना आया आहेत विसरु नका, UNCUT Speech
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion





















