Mumbai Monsoon update : मुंबईत पावसाची 19 जूनपर्यंत विश्रांती, पुढील 24 तास उपनगरात ढगाळ वातावरण
Mumbai Monsoon update : मुंबईत पावसाची 19 जूनपर्यंत विश्रांती, पुढील 24 तास उपनगरात ढगाळ वातावरण
पावसाने दमदार सुरुवात केल्यानंतर मुंबईत आता उघडीप घेतली आहे. तसंच १९ जूनपर्यंत मुंबईत पावसाची विश्रांती असेल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. दरम्यान मुंबई आणि उपनगरात पुढील २४ तासात आकाश सामान्यतः ढगाळ राहण्याचा अंदाज आहे. याशिवाय यवतमाळ, वाशिम, बुलढाणा, अकोल्यात हवामान खात्याने येलो अलर्ट जारी करण्यात आला. याशिवाय उर्वरित संपूर्ण महाराष्ट्रात हवामान खात्याने ग्रीन अलर्ट दिला आहे.
काही महत्वाच्या बातम्या...
मुंबईत पावसाची १९ जूनपर्यंत विश्रांती, सहन करावे लागणार उन्हाचे चटके, पुढील पाच दिवस पावसासाठी अनुकूल वातावरण नाही
उर्वरित संपूर्ण महाराष्ट्रात हवामान खात्याने ग्रीन अलर्ट दिला आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी संततधार पाऊस. कणकवली, कुडाळ सावंतवाडीसह जिल्ह्याच्या इतरही भागात पाऊस. पावसामुळे हवेत गारवा.
अजित पवार आज पुणे दौऱ्यावर, सकाळीच दौऱ्याला सुरूवात, पुण्यातील पूरस्थितीसंदर्भात बैठक आणि आषाढी वारी नियोजनाचाही आढावा घेणार