एक्स्प्लोर
Mumbai Metro : मेट्रोसाठी तोडलेल्यापैकी 40 टक्के झाडांचेच पुनर्रोपण शक्य होणार !
Mumbai Metro : मेट्रोसाठी तोडलेल्यापैकी 40 टक्के झाडांचेच पुनर्रोपण शक्य होणार ! मेट्रो स्थानकांच्या परिसरात जागाच उपलब्ध नसल्याने कुलाबा ते सीप्झ या मेट्रो-3 प्रकल्पासाठी तोडण्यात आलेल्या झाडांपैकी केवळ 40 टक्के झाडांचेच पुनर्रोपण शक्य होणार आहे. असा दावा मुंबई मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशननं हायकोर्टानं नियुक्त केलेल्या विशेष समितीसमोर केलाय. तसंच यावर तीव्र नाराजी व्यक्त करत हे सरळसरळ न्यायालयात दिलेल्या हमीचं उल्लंघन आहे असं स्पष्ट करत हे प्रकरण पुन्हा न्यायालयाकडे पाठवण्याचा इशारा या समितीनं MMRCL दिला आहे.
मुंबई
MNS Melava Raj Thackeray: राज ठाकरेंच्या उपस्थितीत मुंबईत मनसेचा मेळावा, NSCI डोम येथे आयोजन
Maratha Reservation : मोठी बातमी! मराठा आरक्षणाची मुंबई उच्च न्यायालयात नव्यानं सुरू होणार सुनावणी
Siddhivinayak Temple : सिद्धिविनायक मंदिरात ड्रेसकोड लागू, मंदिरात येणाऱ्यांनी अंगभर कपडे घालावे
Anil Parab PC : मी चौकशीला सामोरं जायला तयार; झीशान सिद्दिकींना अनिल परबांचं उत्तर
Saif Ali Khan :बदनामीचा सामना करावा लागतोय,सैफ हल्ला प्रकरणी ताब्यात घेतलेल्या संशयिताचं लग्न मोडलं
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
पुणे
पुणे
महाराष्ट्र
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement