एक्स्प्लोर
Mumbai local Train : मुंबईच्या लोकल रेल्वे प्रवासात आजपासून मोफत करमणूक ABP Majha
मुंबईच्या लोकल रेल्वे प्रवासात आजपासून मोफत करमणूक उपलब्ध होणार आहे. तूर्तास मध्य रेल्वेच्या १६५ पैकी १० लोकलमध्ये ही यंत्रणा बसवण्यात आलीय. त्यासाठी लोकलमध्ये कंटेंट ऑन डिमांड अंतर्गत वायफाय आणि मोबाईल अॅपची सुविधा देण्यात येणार आहे. या वायफायद्वारे अॅप डाऊनलोड करून त्यातील करमणुकीचे विविध कार्यक्रम प्रवाशांना पाहता येतील. हे वायफाय प्रवाशांना अमर्याद वापरता येईल, अशी माहिती मध्य रेल्वेनं दिलीय. यात आवडीचे चित्रपट, गाणी, मालिका, क्रिकेट सामने पाहण्यासाठी लोकलच्या डब्यात मोबाईलमधील इंटरनेटची गरज भासणार नाही.
मुंबई
ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
भारतात कोणत्या ब्रँड्सच्या रम आणि व्हिस्कीवर बंदी?, A टू Z माहिती
माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















