एक्स्प्लोर
Mumabi | असल्फा अग्नितांडवात दोघांचा मृत्यू, एक जण बेपत्ता | ABP Majha
बई मेट्रोच्या असल्फा स्थानकाला लागून असलेल्या खैराणी रोडवर थिनरच्या कारखान्याला शुक्रवारी सायंकाळी 5.30 वाजण्याच्या दरम्यान भीषण आग लागली होती. केमिकलचे गाळे, लाकडाचे कारखाने या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर असल्याने ही आग काही वेळातच भडकली आणि पसरत गेली. या भीषण आगीत दोघांचा मृत्यू झाला आहे. तर एकजण बेपत्ता आहे. मृतांमध्ये एक महिला आणि एका पुरुष कर्मचाऱ्याचा समावेश असल्याची माहिती समोर आली आहे. या आगीत आजूबाजूची सुमारे 30 ते 35 गोदामे जळून खाक झालीत. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाच्या जवानांचे रात्री उशिरापर्यंत शर्थीचे प्रयत्न सुरु होते. काल रात्री 11.30 च्या दरम्यान आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आलं.
मुंबई
ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
भारतात कोणत्या ब्रँड्सच्या रम आणि व्हिस्कीवर बंदी?, A टू Z माहिती
माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion



















