एक्स्प्लोर

Horoscope Today 13 August 2026: आजपासून श्रावण मास सुरू, 7 राशींचं भाग्य फळफळलं! दुर्मिळ शुभ योग जुळले, भोलेनाथांच्या कृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य वाचा...

Horoscope Today 13 August 2026: ज्योतिषशास्त्रानुसार, आज 13 ऑगस्ट 2026 गुरूवार, 12 राशींसाठी कसा असेल? श्रावण मासाचा पहिलाच दिवस कोणासाठी फलदायी ठरेल? आजचे राशीभविष्य...

Horoscope Today 13 August 2026: वैदिक पंचांगानुसार, आज 13 ऑगस्ट 2026, आजचा वार गुरूवार आहे. आजचा दिवस अत्यंत खास आहे, कारण आजपासून श्रावण मासाला सुरूवात झाली आहे. आज गुरूवार असल्याने हा दिवस दत्तगुरूंना समर्पित दिवस आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, हा दिवस अनेक राशींसाठी खास आणि लाभदायक ठरण्याची शक्यता आहे. कारण आजच्या दिवशी ग्रहांची हालचाल पाहता दिवस फार महत्त्वाचा आहे, आज ग्रहांचा दुर्लभ संयोगही होत आहे. ज्याचा परिणाम सर्व 12 राशींच्या लोकांवर दिसून येईल. भोलेनाथ आणि दत्तगुरूंच्या कृपेने तुमचा आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या...

मेष रास (Aries Horoscope Today)

मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस तुमच्याकडे प्रचंड गतिमानता आहे त्याचा उपयोग करून घ्या. सर्वांशी गोड बोलणे ठेवल्यामुळे लोकांची मने जिंकून घ्याल 

वृषभ रास (Taurus Horoscope Today)

वृषभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस बाहेरची आघाडी चांगली रडवाल, परंतु घरामध्ये जोडीदाराबरोबर शुल्लक कारणावरून वाद होण्याचा संभव आहे 
 

मिथुन रास (Gemini Horoscope Today)

मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस आज इतरांबरोबर तडजोड करावी लागेल, कोणतीही गोष्ट टोकाची सहन करण्याची पात्रता येईल  

कर्क रास (Cancer Horoscope Today)

कर्क राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस व्यवसायात कोणतेही काम पूर्णत्वाकडे न्यायचे असेल तर, काही गोष्टींकडे कानाडोळा करायला लागेल 

सिंह रास (Leo Horoscope Today)

सिंह राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस रेंगाळलेली कामे गती घेतील, मात्र त्यासाठी जवळच्या व्यक्तींना खुश ठेवून त्यांच्याकडून काम करून घेणे आवश्यक आहे 
 
कन्या रास (Virgo Horoscope Today)

कन्या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस भोवतालच्या व्यक्तींना खुश ठेवून त्यांच्याकडून काम करून घेणे आवश्यक आहे, महिलांनी तापटपणा सोडावा 

तूळ रास (Libra Horoscope Today)

तूळ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस जगापुढे विलक्षण रीतीने पुढे येण्याची धमक आज चांगली राहील, त्यामुळे परिस्थिती कशीही असली तरी निधड्या छातीने सामोरे जाल 

वृश्चिक रास (Scorpio Horoscope Today)

वृश्चिक राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस समोरच्या माणसाच्या ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नसाल, तुमच्या बोलण्यामध्ये सुद्धा एक प्रकारची जरब असेल 

धनु रास (Saggitarius Horoscope Today)

धनु राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस जवळच्या माणसांची मने दुखावली जाण्याची शक्यता आहे, नोकरी व्यवसायात काही ठोस बदल करावे लागतील 

मकर रास (Capricorn Horoscope Today)

मकर राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस व्यवसाय, नोकरीत चढ-उतार परिस्थिती राहील, परंतु विचाराने केलेले कोणतेही गोष्ट दुःखाला कारणीभूत होते हे लक्षात ठेवा 

कुंभ रास (Aquarius Horoscope Today)

कुंभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस दुसऱ्याला आपली मते पटवून देण्यात आनंद मानाल, एकंदरीतच संघर्षमय असा दिवस जाणार आहे 

मीन रास (Pisces Horoscope Today)

मीन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस वडिलोपार्जित इस्टेट विषयी घडलेले प्रश्न सुटतील, महिलांनी पायाच्या दुखण्यापासून सांभाळावे.

हेही वाचा :

Shravan 2026: उत्सुकता संपली..अखेर श्रावण मास सुरू! यंदा किती श्रावणी सोमवार? प्रत्येक सोमवारची शिवामूठ माहितीय? सण, धार्मिक महत्त्व, तिथी, माहिती...

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Horoscope Today 15 September 2026 : आज ऋषी पंचमीचा दिवस 7 राशींसाठी शुभकारक; हातात घेतलेल्या कार्यात मिळेल यश, वाचा आजचे राशीभविष्य
आज ऋषी पंचमीचा दिवस 7 राशींसाठी शुभकारक; हातात घेतलेल्या कार्यात मिळेल यश, वाचा आजचे राशीभविष्य
Lucky Zodiac Signs : उद्या 15 सप्टेंबरचा दिवस 5 राशींसाठी ठरणार गेमचेंजर; हातात घेतलेलं काम निर्विघ्न पार पडणार, वाचा लकी राशी
उद्या 15 सप्टेंबरचा दिवस 5 राशींसाठी ठरणार गेमचेंजर; हातात घेतलेलं काम निर्विघ्न पार पडणार, वाचा लकी राशी
Parivartan Yog 2026 : बुध-गुरु ग्रहाचा परिवर्तन योग; 31 ऑक्टोबरपर्यंत 4 राशी होणार मालामाल, हातात खेळणार पैसाच पैसा
बुध-गुरु ग्रहाचा परिवर्तन योग; 31 ऑक्टोबरपर्यंत 4 राशी होणार मालामाल, हातात खेळणार पैसाच पैसा
Mumbai Cha Raja 2026 : गणेशगल्लीच्या राजाची मूर्ती पाहून सगळेच अचंबित, गणपतीच्या हातावर कावळा का? कारण ऐकून व्हाल थक्क
गणेशगल्लीच्या राजाची मूर्ती पाहून सगळेच अचंबित, गणपतीच्या हातावर कावळा का? कारण ऐकून व्हाल थक्क
Advertisement

व्हिडीओ

Amit Shah On Hindi Language : भाषा, 'पाप' आणि राजकीय माप |Amit Shah On Hindi Language
Manoj Jarange Mumbai Andolan | लढणार एकटा, निर्धार पक्का | Special Report ABP Majha
Sangli AdityaRaj Patwardhan : आदित्यराज पटवर्धन यांच्या वारसाहक्कावरून वाद Special Report
Disha Salian Case CBI : सीबीआयचा FIR, आरोपीच्या पिंजऱ्यात कोण? Special Report
Manoj Jarange Mumbai Morcha : मी एकटा मुंबईत येतो, देवेंद्र फडणवीस परवानगी देणार का?
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rajasthan Results : खोटेपणापुढे सत्याचा विजय; राजस्थानमधील पंचायत निवडणुका जिंकल्यानंतर पंतप्रधान मोदी काय म्हणाले? 
खोटेपणापुढे सत्याचा विजय; राजस्थानमधील पंचायत निवडणुका जिंकल्यानंतर पंतप्रधान मोदी काय म्हणाले? 
BLOG : शोभिता ठाकूरच्या 'खिलावडी’ला रशियात 'बेस्ट शॉर्ट फिल्म'चा पुरस्कार
शोभिता ठाकूरच्या 'खिलावडी’ला रशियात 'बेस्ट शॉर्ट फिल्म'चा पुरस्कार
Disha Salian Case : दिशा सालियन प्रकरणाला नवं वळण; आदित्य ठाकरेंसह उद्धव ठाकरे, अनिल देशमुखांच्या नावाचा उल्लेख; CBI कडून नवा FIR दाखल
दिशा सालियन प्रकरणाला नवं वळण; आदित्य ठाकरेंसह उद्धव ठाकरे, अनिल देशमुखांच्या नावाचा उल्लेख; CBI कडून नवा FIR दाखल
माय मरो पण मावशी जगो! बरोबर ना फडणवीस साहेब, मराठीच्या मुद्यावरुन अंबादास दानवेंचा मुख्यमंत्र्यांना खोचक टोला
माय मरो पण मावशी जगो! बरोबर ना फडणवीस साहेब, मराठीच्या मुद्यावरुन अंबादास दानवेंचा मुख्यमंत्र्यांना खोचक टोला
तृणमूलमधील फुटीर 20 खासदारांचा गट आता थेट 'भाजपवासी' होणार; युसूफ पठाणचं नेमकं काय ठरलं? घेतलेल्या भूमिकेवरून चर्चा रंगली
तृणमूलमधील फुटीर 20 खासदारांचा गट आता थेट 'भाजपवासी' होणार; युसूफ पठाणचं नेमकं काय ठरलं? घेतलेल्या भूमिकेवरून चर्चा रंगली
गणेशोत्सवाच्या पहिल्या दिवशी पोलिसांची कारवाई, 12 लाखांचे डीजे साहित्य जप्त, दोघांविरुद्ध गुन्हा
गणेशोत्सवाच्या पहिल्या दिवशी पोलिसांची कारवाई, 12 लाखांचे डीजे साहित्य जप्त, दोघांविरुद्ध गुन्हा
गणपती बाप्पा साता समुद्रपार; पूर्व आफ्रिकेतही जल्लोषात स्वागत, संभाजीनगरहून ज्योतिषाचार्य पुजेला
गणपती बाप्पा साता समुद्रपार; पूर्व आफ्रिकेतही जल्लोषात स्वागत, संभाजीनगरहून ज्योतिषाचार्य पुजेला
पंढरीत भाविकांसाठी तीन दिवस विठुरायाचे दर्शन बंद; पांडुरंगाच्या मूर्तीसाठी लेपन प्रक्रियेला अखेर लागला मुहूर्त
पंढरीत भाविकांसाठी तीन दिवस विठुरायाचे दर्शन बंद; पांडुरंगाच्या मूर्तीसाठी लेपन प्रक्रियेला अखेर लागला मुहूर्त
Embed widget