एक्स्प्लोर
Mumbai Omicron : मुंबईतल्या धारावीवरही ओमायक्रॉनचं सावट; महापौर किशोरी पेडणेकर म्हणतात... ABP Majha
मुंबईतल्या धारावीवरही ओमायक्रॉन व्हेरियंटचं सावट आहे. पूर्व आफ्रिकेतील टांझानियातून धारावीत आलेल्या व्यक्तीचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आलाय. या व्यक्तीचे स्वॅब नमुने जिनोम सिक्वेन्सिंगसाठी कस्तुरबा रुग्णालयातील प्रयोगशाळेत पाठवण्यात आलेत. या अहवालाची आता प्रतीक्षा आहे. कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर या व्यक्तीला मुंबईत अंधेरी इथल्या सेव्हन हिल्स रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. या व्यक्तीच्या संपर्कात आलेल्यांची सध्या तपासणी सुरु आहे.
मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी या संदर्भात काय माहिती दिलीय पाहूया...
मुंबई
ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
भारतात कोणत्या ब्रँड्सच्या रम आणि व्हिस्कीवर बंदी?, A टू Z माहिती
माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
अहिल्यानगर
नवी मुंबई
राजकारण
विश्व

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















