एक्स्प्लोर
Mumbai Dead Chicken Sale racket : घटकांची चौकशी करून कडक कायदेशीर कारवाई करणार : राजेंद्र यड्रावकर
झणझणीत रस्सा असो, की सुकं असो, कालवण असो की पाश्चात्यांशी नातं सांगणारे शॉर्मा, रॅप किंवा फ्राईड... चिकन म्हटलं की मांसाहारी जनतेचं मन भुलणारच मात्र आता आम्ही तुम्हाला जी बातमी दाखवणार आहोत. ती बातमी बघितल्यावर कदाचित तुम्ही चिकन खाणं सोडून द्यालं. मुंबईमध्ये मृत कोंबड्यांचं चिकन विकणारी टोळी सक्रिय आहे आणि कदाचित हे चिकन तुमच्याही ताटात येऊ शकतं. यामुळे तुमच्या आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो.
मुंबई
ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
भारतात कोणत्या ब्रँड्सच्या रम आणि व्हिस्कीवर बंदी?, A टू Z माहिती
माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion



















