एक्स्प्लोर
Mumbai Cruise Drugs प्रकरणी NCB चे Sameer Wankhende यांची प्रतिक्रिया, म्हणाले... ABP Majha
मुंबई : मुंबईत क्रूझवर चाललेल्या ड्रग्ज पार्टीतून अटक केलेल्या अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याच्यासह अरबाज सेठ मर्चंट आणि मुनमुन धामेचा यांना उद्यापर्यंत NCB कोठडी सुनावण्यात आली आहे. काल मुंबई किनाऱ्यावरील एका क्रूझवर एका पार्टीमध्ये केलेल्या छाप्याप्रकरणी त्यांना अटक करण्यात आली. उद्या दुपारी 2.30 वाजता कोर्ट क्रमांक 8 मध्ये या प्रकरणाची सुनावणी होणार आहे.
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
क्राईम
क्राईम
व्यापार-उद्योग
Advertisement
Advertisement


















