एक्स्प्लोर

Mumbai : तब्बल 22 म्हशींवर सूऱ्याने सपासप वार, 7 म्हशींचा मृत्यू, भिवंडीतील धक्कादायक प्रकार

Mumbai : भिवंडी शहरातील बंदर मोहल्ला येथील अरहम मोमिन यांच्या तबेल्यात  अज्ञात इसमांनी तबेल्यातील  तब्बल 22 म्हशीं वर सूऱ्याने सपासप वार करून गंभीर जखमी केल्याची घटना घडली आहे त्यापैकी 7 म्हशींचा मृत्यू झालं आहे .  या हल्ल्यात 22 म्हशीचे गळा  आणि पायांच्या नसा सुऱ्याने कापण्यात आल्याअसून या घटनेने मुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.  या हल्ल्यात 7 म्हशीचा मृत्यू झाला आहे तर 15 म्हशी गंभीर जखमी झाल्या असून त्यामधील काही म्हशी अंत्यवस्थेत असून त्यांच्यावर उपचार सुरू आहे . याबाबत अरहम मोमीन यांच्या तक्रारी वरून निजामपूरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आले असून पोलिसांनी या संपूर्ण घटनेचा तपास सुरु केला आहे... 

शॉर्ट व्हिडीओ

आणखी पाहा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Salman Khan Koffee With Karan: 'कंट्रोल ब्रो'! करण जोहर सलमान खानला म्हणाला, 'तू अजूनही व्हर्जिन आहेस का?', भाईजानने दिलं सणसणीत उत्तर, म्हणाला...
'कंट्रोल ब्रो'! करण जोहर सलमान खानला म्हणाला, 'तू अजूनही व्हर्जिन आहेस का?', भाईजानने दिलं सणसणीत उत्तर, म्हणाला...
Kapuskoonda Trailer Upcoming Marathi Movie: 'कुत्रटपणापेक्षा, पोरकटपणा बरा...'; सचिन पिळगावकरांच्या 'कापूसकोंडा'चा ट्रेलर लॉन्च, 'आई कुठे काय करते' फेम मधुराणी गोखले मुख्य भूमिकेत
'कुत्रटपणापेक्षा, पोरकटपणा बरा असतो...'; सचिन पिळगावकरांच्या 'कापूसकोंडा'चा ट्रेलर लॉन्च, 'आई कुठे काय करते' फेम मधुराणी गोखले मुख्य भूमिकेत
Maharashtra Live News Updates: महाराष्ट्रात दुष्काळाच्या झळा; राज्य सरकार घेणार मोठा निर्णय
Maharashtra Live News Updates: महाराष्ट्रात दुष्काळाच्या झळा; राज्य सरकार घेणार मोठा निर्णय
Horoscope Today 14 October 2026 : आज बुधवारचा दिवस 5 राशींसाठी आव्हानात्मक, हातातून 'ही' चूक होण्याची शक्यता; वाचा आजचे राशीभविष्य
आज बुधवारचा दिवस 5 राशींसाठी आव्हानात्मक, हातातून 'ही' चूक होण्याची शक्यता; वाचा आजचे राशीभविष्य

व्हिडीओ

Rahul Gandhi Special Report : राहुल गांधींनी धक्का दिल्याचा महिला पत्रकाराचा आरोप; भाजपाचा हल्लाबोल
BJP Vs India Aghadi Special Report : इंडिया आघाडीच्या मोर्चावरून राजकीय वाद, दोन गुन्हे दाखल
Shetitil Navdurga | Bharti Nirgude | घरात संकट होतं, पण शेतात तिची हिंमत पिकत होती!
India Alliance Supreme Court Morcha : विरोधकांची 'सुप्रीम' धाव; कुणाकुणावर घाव? | Special Report ABP Majha
Abhijeet Dipke vs Delhi Police : दिपके, पोलीस भिडले; कोण कुणाला नडले? | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Emraan Hashmi Gunmaaster G9 Stunt SUV Flips Viral Video: इमरान हाश्मीची SUV हवेतच पलटली, गरगर गिरक्या घेऊन व्हॅनवर आदळली; VIRAL VIDEO नं काळजाचा ठोका चुकला, लाडका अभिनेता सुखरुप तर आहे ना? चाहत्यांना चिंता
इमरान हाश्मीची SUV हवेतच पलटली, गरगर गिरक्या घेऊन व्हॅनवर आदळली; VIRAL VIDEO नं काळजाचा ठोका चुकला, लाडका अभिनेता सुखरुप तर आहे ना? चाहत्यांना चिंता
PHOTO : MPSC आंदोलन गाजवणारा विवेकानंद पाटील कोल्हापुरात, मूळ गावी जंगी स्वागत
MPSC आंदोलन गाजवणारा विवेकानंद पाटील कोल्हापुरात, मूळ गावी जंगी स्वागत
सोशल मीडियावर बेडशीटची विक्री, सायबर फसवणुकीचा नवा फंडा; 1 कोटीची फसवणूक, दोन घटनांत तिघांना अटक
सोशल मीडियावर बेडशीटची विक्री, सायबर फसवणुकीचा नवा फंडा; 1 कोटीची फसवणूक, दोन घटनांत तिघांना अटक
काम आपण करतो, पण ज्ञानेश कुमारांच्या कृपेने दुसरेच निवडून येतात; शर्मिला ठाकरेंचा निवडणूक आयुक्तांवर हल्लाबोल
काम आपण करतो, पण ज्ञानेश कुमारांच्या कृपेने दुसरेच निवडून येतात; शर्मिला ठाकरेंचा निवडणूक आयुक्तांवर हल्लाबोल
'चीन लडाखला केंद्रशासित प्रदेश म्हणून मान्यता देत नाही..' लडाखमधील 28 ठिकाणांवर दावा; गोगरा-हॉट स्प्रिंगचाही समावेश, जिथं 2020 मध्ये दोन्ही देशांच्या सैन्यांमध्ये घनघोर संघर्ष
'चीन लडाखला केंद्रशासित प्रदेश म्हणून मान्यता देत नाही..' लडाखमधील 28 ठिकाणांवर दावा; गोगरा-हॉट स्प्रिंगचाही समावेश, जिथं 2020 मध्ये दोन्ही देशांच्या सैन्यांमध्ये घनघोर संघर्ष
L Murugan Resignation : मोठी बातमी! मोदींच्या कॅबिनेटमधील मंत्र्याचा राजीनामा, राज्यसभेचे खासदारपदही सोडलं, विरोधकांनी घेरलं असताना दिल्लीत मोठी घडामोड
मोठी बातमी! मोदींच्या कॅबिनेटमधील मंत्र्याचा राजीनामा, राज्यसभेचे खासदारपदही सोडलं, विरोधकांनी घेरलं असताना दिल्लीत मोठी घडामोड
पुण्यात IT अभियंता महिलेनं संपवलं जीवन, चिठ्ठीत लिहला सासरच्याकडून होणारा त्रास; पतीसह 5 जणांविरुद्ध गुन्हा दाखल
पुण्यात IT अभियंता महिलेनं संपवलं जीवन, चिठ्ठीत लिहला सासरच्याकडून होणारा त्रास; पतीसह 5 जणांविरुद्ध गुन्हा दाखल
ज्ञानेश कुमार माफिया, सिस्टीमचं अपराधीकरण केलं; इंडिया आघाडीच्या बैठकीनंतर संजय राऊत कडाडले, सांगितली पुढील रणनीती
ज्ञानेश कुमार माफिया, सिस्टीमचं अपराधीकरण केलं; इंडिया आघाडीच्या बैठकीनंतर संजय राऊत कडाडले, सांगितली पुढील रणनीती
Embed widget