एक्स्प्लोर
Mumbai Corona Update | मुंबई महापालिका क्षेत्रातील रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी 'चाळीशी' पार
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सर्वंकष आणि सर्वस्तरीय प्रयत्नांना यश येत असल्याचे नुकत्याच उपलब्ध झालेल्या सदर दोन्ही आकडेवारीवरुन स्पष्ट होत आहे. या आकडेवारीनुसार रुग्ण दुप्पट होण्याच्या सरासरी कालावधीने आज 'चाळीशी' ओलांडली असून 24 जून 2020 रोजी दिवसा अखेरीच्या आकडेवारीनुसार, हा कालावधी तब्बल 41 दिवसांवर पोहोचला आहे. हाच कालावधी 16 जून रोजी 30 दिवस एवढा होता. म्हणजेच साधारणपणे 10 दिवसांच्या कालावधीत रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी हा 30 दिवसांवरुन 41 दिवसांवर पोहचला आहे.
मुंबई
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत
पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
भारत
महाराष्ट्र
व्यापार-उद्योग
राजकारण

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















