![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Mumbai Clean Up Marshal : मुंबईमध्ये क्लीन अप मार्शलच्या नावावर लूट, 'एबीपी माझा'ने रंगेहाथ पकडलं
Mumbai Clean Up Marshal : मुंबईमध्ये क्लीन अप मार्शलच्या नावावर लूट, 'एबीपी माझा'ने रंगेहाथ पकडलं
गणवेश न घालता गोरगरिबांना लुटणाऱ्या क्लीन अप मार्शलला एबीपी माझाने रंगेहात पकडलं, मुंबईच्या भांडपूमधील प्रकार.
मुंबईमध्ये पुन्हा क्लीन अप मार्शल सुरु झाले आणि क्लिन अप मार्शलच्या नावावर लुट ही सुरू झाली आहे. पूर्व द्रुतगती मार्गावर भांडुपजवळ गणवेश न घालता गोरगरीबांना लुटणाऱ्या क्लीन अप मार्शलला रंगेहाथ एबीपी माझा ने पकडले आहे. तुषार पवार असे या क्लीन अप मार्शलचे नाव आहे.त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळावरून पळ काढला आहे.याचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी प्रशांत बढे यांनी…
इतर महत्वाच्या बातम्या:
Uddhav Thackeray On Raj Thackeray : राज ठाकरे यांच्याबाबत प्रश्न, उद्धव ठाकरेंनी बोलणं टाळलं!
Uddhav Thackeray interview:PM मोदी 4 जूननंतर पंतप्रधान राहणार नाहीत, शिंदे भाजपमध्ये विलीन होतील
Pankaja Munde : बाबांसारखा संघर्ष माझ्याही वाट्याला आला.. फडणवीसांसमोर पंकजा मुंडेंचं झंझावाती भाषण
Marathwada Water Crisis Special Report : हंडाभर पाणी विकत घ्यावं लागतं... मराठवाड्यात भीषण पाणीटंचाई
![Raj Thackeray Speech Shivdi : उद्धव ठाकरे आडवा येतोच कसा? शिवडीत राज ठाकरेंचा हल्लाबोल](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/11/18/62a5549f6898ff3251492808ca71dbb6173191937640990_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=470)
![Bala Nandgaonkar Full Speech : भर उन्हात बसून राज ठाकरेंनी ऐकलं बाळा नांदगावकर यांचं भाषण](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/11/18/41ef3bf4c0339f3022f5503d6c750b27173191828337590_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Rahul Gandhi Mumbai PC : धारावी ते अदानी; मुंबईच्या पत्रकार परिषदेत राहुल गांधी काय म्हणाले?](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/11/18/cfcd3f9c6c73905f7d78c4052f8c94fa173191587540090_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Uddhav Thackeray BKC Speech | अमित शाह डोक्याला तेल लावा, बुद्धी वाढेल, उद्धव ठाकरेंचा भाजपवर वार](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/11/17/0c0ea8b35b3c60c1589b93aa637b53211731865968761718_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Muddyche Bola : दादर-माहिममध्ये कुणाची हवा? ठाकरे, मनसे, शिवसेना; जनतेचा कौल कुणाला?#मुद्द्याचं बोला](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/11/17/7e234c15bcada7b642c871a14566102c1731855665919718_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)