एक्स्प्लोर
Bogus Vaccination : मुदत संपलेल्या लसी दिलाचा संशय, चारकोपमधील शिवम हॉस्पिटलच्या संस्थापकाला अटक
बोगस लसीकरण मोहिमेतील धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या मोहिमेत मुदत संपलेल्या लसी दिलाचा संशय व्यक्त केला जात आहे. याप्रकरणी चारकोपमधील शिवम हॉस्पिटलचे संस्थापक शिवराज पतारिया आणि त्यांच्या पत्नीला अटक करण्यात आली आहे.
आणखी पाहा
Advertisement
Advertisement


















