एक्स्प्लोर
G20 Summit : जी 20 परिषदेसाठी मुंबई सज्ज, Gate Way of India वर आकर्षक रोषणाई
भारतात जी 20 परिषदांच्या बैठकांना उद्यापासून सुरुवात होणार आहे... पुढील एक वर्ष देशभरात या बैठका सुरू राहणार आहेत... जागतिक पातळीवरच्या या जी 20 परिषदेचे अध्यक्षपद भारताला मिळाल्यानंतर या निमित्ताने मोठ्या संधी देशाला आणि देशातील विविध राज्यांना या निमित्ताने मिळणार आहेत... त्यामुळेच जी20 परिषदांच्या बैठकांच्या पार्श्वभूमीवर मुंबईमध्ये विशेष तयारी करण्यात आली आहे... मुंबईमध्ये जी20 परिषदांना आजपासून सुरुवात झाली आहे... ताज हॉटेल आणि गेट वे ऑफ इंडियाला आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे....
मुंबई
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत
पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
भविष्य
करमणूक
व्यापार-उद्योग
मुंबई

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















