एक्स्प्लोर
Sandeep Deshpande Full Pc : जेव्हा निवडणुका होतील तेव्हा पाहू 'किसमे कितना है दम'
गेले तीन चार महिने जे राजकारण महाराष्ट्रात सुरू आहे के मुळ मुद्यांना बगल दिली जात आहे.लोकांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केले जात आहे. या सर्व महापुरूषांचे महाराष्ट्राच्या जडणघडणीत इतके मोठे योगदान आहे. की त्याचे विश्लेषण करण्याची तरी तुमची लायकी तरी आहे का? हे आधी तपासा. लोकांचे प्रश्न काय आहेत. नोकरी राहील की नाही. आईचे उपचार होतील का? त्याचे बील भरतां येईल का? या मुद्यावर कोणाला बोलायचेच नाही.
मुंबई
Mumbai High Court on FDA : अन्न-औषध प्रशासनाच्या कारवाई पद्धतीवरच हायकोर्टाकडून सवाल
कोणीही घरी थांबायचं नाही, 29 ऑगस्टला निर्णायक आणि शेवटचं आंदोलन; मनोज जरांगे पुन्हा मैदानात, नेमक्या मागण्या काय?
नीट आंदोलनात गुन्हे दाखल झालेल्या ठाकरेंची मदत, केस लढण्यासाठी वकील मैदानात उतरवणार, आदित्य ठाकरेंची माहिती
राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणावर शरद पवारांचं मोठं भाष्य; काय म्हणाले?
Uddhav Thackeray Speech Shivaji Park : तुम्ही काठ्या घेऊन या, आम्ही तिरंगा घेऊन लढू, ठाकरेंचं चँलेज
आणखी पाहा






















