एक्स्प्लोर

Auto Rickshaw Driver Marathi : रिक्षा...आणि मराठीची बाराखडी, उरले फक्त 2 आठवडे Special Report

सध्या राज्यात रिक्षा आणि टॅक्सीचालकांची लगबग सुरू आहे... परवाना किंवा मीटर कॅलिब्रेशनसाठी नव्हे, तर आपली भाषा कॅलिब्रेट करून घेण्यासाठी... कारण राज्य सरकारनं रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी शिकण्यासाठी घालून दिलेली मुदत दोन आठवड्यांवर आलीये... त्यामुळे मराठीच्या शिकवणी वर्गांमध्ये प्रचंड लगबग बघायला मिळतेय... कसं चालूय अमराठी चालकांचं शिक्षण, बघुयात या स्पेशल रिपोर्टमध्ये... 

बाराखडी शिकण्यासाठी राज्यातल्या अमराठी रिक्षाचालकांनी टॉप गिअर टाकलाय... 

कारण राज्य सरकारनं आखून दिलेली १६ ऑगस्टची डेडलाईन जवळ-जवळ येतेय... 

त्यापूर्वी अमराठी रिक्षाचालकांना 'मराठी भाषा संवाद पाठ्यक्रम' पूर्ण करणं बंधनकारक करण्यात आलंय... 

त्यानंतर अधिकृत प्रमाणपत्र नसेल, तर आरटीओ आणि परिवहन विभाग कारवाई करणार आहे... 

मराठी भाषेसाठी सुरू असलेल्या प्रशिक्षण वर्गाची संख्या ११४ असून...

१६७० शिक्षक चालकांना मराठी भाषेचे धडे देतायत... 

गेल्या दोन महिन्यांत ४७ हजारहून अधिक अमराठी रिक्षा आणि टॅक्सी चालकांनी हे प्रशिक्षण पूर्ण केलंय... 

तर एक लाखापेक्षा जास्त अमराठी चालक प्रशिक्षणाच्या प्रतिक्षेत आहेत... 

All Shows

स्पेशल रिपोर्ट

Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Mantralay : मंत्रालयातील 570 कर्मचाऱ्यांची मुळ विभागात हकालपट्टी; बाह्यस्त्रोत, उसनवारी अन् मौखिक पद्धतीने नियुक्त कर्मचाऱ्यांची अखेर गच्छंती, मंत्र्यांमध्ये नाराजी, नेमकं काय आहे प्रकरण?
मंत्रालयातील 570 कर्मचाऱ्यांची मुळ विभागात हकालपट्टी; बाह्यस्त्रोत, उसनवारी अन् मौखिक पद्धतीने नियुक्त कर्मचाऱ्यांची अखेर गच्छंती, मंत्र्यांमध्ये नाराजी, नेमकं काय आहे प्रकरण?
Bhandara Accident News: भंडाऱ्यात भीषण अपघात! ट्रॅक्स अन् आयशर ट्रकच्या धडकेत 8 मजुरांचा घटनास्थळीच मृत्यू; अनेक जखमी
भंडाऱ्यात भीषण अपघात! ट्रॅक्स अन् आयशर ट्रकच्या धडकेत 8 मजुरांचा घटनास्थळीच मृत्यू; अनेक जखमी
Breaking Live News Updates: 18 व्या ब्रिक्स परिषदेसाठी राजधानी दिल्ली सज्ज, रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन भारतात दाखल

आज जे सुरुय त्याला लोकशाही म्हणायला फार मोठं धाडस लागेल, कोणत्याच राजकीय पक्षात अंतर्गत लोकशाही राहिली नाही हे खूप धाडसाने मी बोलतोय; पृथ्वीराज चव्हाणांचं थेट वक्तव्य

व्हिडीओ

Nitin Gadkari On Mumbai Goa Highway : मुंबई-गोवा महामार्ग १६-१७ वर्षे रखडल्याबद्दल लाज वाटते, उद्घाटनाला जाणार नाही
Eknath Shinde Visit London : साहेबांच्या देशात... साहेबाच्या भाषेत... | Special Report ABP Majha
Dahi Handi Obscene Dance FIR : दहीहंडीत नृत्यांगणा, टीकेवरुन गुन्हा | Spcial Report ABP Majha
Devendra Fadnavis: डोक्यावर फेटा, कपाळावर टीळा, हातात वीणा; देवेंद्र फडणवीसांनी साकारली गणरायाची मूर्ती, पाहा VIDEO
Vidyanand Bapat News : डीजेविरोधात आवाज उठवणाऱ्या विद्यानंद बापट यांना कायदेशीर नोटीस : ABP Majha

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mantralay : मंत्रालयातील 570 कर्मचाऱ्यांची मुळ विभागात हकालपट्टी; बाह्यस्त्रोत, उसनवारी अन् मौखिक पद्धतीने नियुक्त कर्मचाऱ्यांची अखेर गच्छंती, मंत्र्यांमध्ये नाराजी, नेमकं काय आहे प्रकरण?
मंत्रालयातील 570 कर्मचाऱ्यांची मुळ विभागात हकालपट्टी; बाह्यस्त्रोत, उसनवारी अन् मौखिक पद्धतीने नियुक्त कर्मचाऱ्यांची अखेर गच्छंती, मंत्र्यांमध्ये नाराजी, नेमकं काय आहे प्रकरण?
Bhandara Accident News: भंडाऱ्यात भीषण अपघात! ट्रॅक्स अन् आयशर ट्रकच्या धडकेत 8 मजुरांचा घटनास्थळीच मृत्यू; अनेक जखमी
भंडाऱ्यात भीषण अपघात! ट्रॅक्स अन् आयशर ट्रकच्या धडकेत 8 मजुरांचा घटनास्थळीच मृत्यू; अनेक जखमी
Breaking Live News Updates: 18 व्या ब्रिक्स परिषदेसाठी राजधानी दिल्ली सज्ज, रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन भारतात दाखल
Breaking Live News Updates: 18 व्या ब्रिक्स परिषदेसाठी राजधानी दिल्ली सज्ज, रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन भारतात दाखल
आज जे सुरुय त्याला लोकशाही म्हणायला फार मोठं धाडस लागेल, कोणत्याच राजकीय पक्षात अंतर्गत लोकशाही राहिली नाही हे खूप धाडसाने मी बोलतोय; पृथ्वीराज चव्हाणांचं थेट वक्तव्य
आज जे सुरुय त्याला लोकशाही म्हणायला फार मोठं धाडस लागेल, कोणत्याच राजकीय पक्षात अंतर्गत लोकशाही राहिली नाही हे खूप धाडसाने मी बोलतोय; पृथ्वीराज चव्हाणांचं थेट वक्तव्य
मस्कवर डॉक्यूमेंट्री, पहिल्या बायकोसह अत्यंत निकवर्तींयाचे अत्यंत गंभीर आरोप; सत्तेसाठी कोणत्याही थराला अन् बाई म्हणजे त्याच्यासाठी मुलं जन्माला घालणारी मशीन अन् बरंच काही!

Uday Samant: रोहित पवार जमलेल्या गर्दीसोबत उभं राहून नेतृत्व करतात; उदय सामंतांची टीका, आदित्य ठाकरेंनाही सल्ला
रोहित पवार जमलेल्या गर्दीसोबत उभं राहून नेतृत्व करतात; उदय सामंतांची टीका, आदित्य ठाकरेंनाही सल्ला
Zahir Khan: झहीर खान सुद्धा झाला क्रिकेट टीमचा मालक! सिक्सर किंग युवराजनं सुद्धा केलं ग्रँड वेलकम
झहीर खान सुद्धा झाला क्रिकेट टीमचा मालक! सिक्सर किंग युवराजनं सुद्धा केलं ग्रँड वेलकम
iPhone Duo बजेटमध्ये भारतात नव्या चकचकीत कार खरेदी करता येतील! किंमत पाहून विश्वास बसणार नाही

Embed widget