एक्स्प्लोर
Advertisement
(Source: Dainik Bhaskar)
MNS Protest Siddhivinayak Trust : भक्तांच्या देणगीचा गैरव्यवहार, मनसे आक्रमक सिद्धिविनायक मंदिरात
MNS Protest Siddhivinayak Trust : भक्तांच्या देणगीचा गैरव्यवहार, मनसे आक्रमक सिद्धिविनायक मंदिरात
सिद्धिविनायक मंदिरा बाहेर मनसे कार्यकर्ते घोषणाबाजी करत बसले आहेत. सिद्धिविनायक मंदिरातील कथित आर्थिक व्यवहाराचा आरोप करत मनसे आक्रमक. आगर बाजार ते सिद्धिविनायक मंदिर मनसे पदाधिकारी, कार्यकर्ते यांचा मोर्चा. सिद्धिविनायक मंदिरात भाविकांनी देणगी स्वरूपात दिलेल्या पैशांचा गैर व्यवहार केल्याचा मनसेचा आरोप. कोरोना काळात शिवभोजन थाळी त्यासोबतच मुख्यमंत्री सहाय्यता निधी व इतर ठिकाणी सिद्धिविनायक मंदिराने दिलेल्या पैशात गैरव्यवहार झाल्याचा आरोप मनसेने केला आहे. या सगळ्या व्यवहाराची चौकशी मनसेने केली असून या विरोधात आज सिद्धिविनायक मंदिर परिसरात मोर्चा काढण्यात येत आहे.
मुंबई
PM Narendra Modi Special Report : तिसऱ्या टप्प्यातील मेट्रोतून मोदींचा प्रवास
Mumbai Metro Special Report : मुंबईकरांना मिळाली तिसरी मेट्रो; सोमवारपासून सेवेत
Mumbai Superfast :मुंबई सुपरफास्ट 6 pm : 5 ऑक्टोबर 2024 : ABP Majha
Gunaratna Sadavarte Threat Call : गुणरत्न सदावर्तेंना जीवे मारण्याची धमकी
Uddhav Thackeray Speech : कंत्राटदार मित्रांचे खिसे भरायला पंतप्रधान राज्यात, ठाकरेंची टीका
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
पुणे
मुंबई
राजकारण
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement
धनंजय दिक्षित, एबीपी माझा
Opinion