एक्स्प्लोर
Advertisement
MNS Lok Sabha : मनसे महायुतीत सहभागी होण्याची शक्यता; मनसेला दक्षिण मुंबईतून लोकसभेची जागा मिळणार?
आगामी लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं राज ठाकरे यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेना राज्यातल्या सत्ताधारी महायुतीत सहभागी होण्याची शक्यता आहे. त्या बदल्यात मनसेला मुंबईतल्या दक्षिण मुंबई मतदारसंघासह आणखी एखादी जागा सोडली जाण्याची शक्यता आहे. राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं मुंबईतल्या विविध मतदारसंघाचे सुरु केलेले दौरे अचानक थांबवण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर मनसे महायुतीत सहभागी होण्याची शक्यता आणखी बळावली आहे. तसं झालं तर मनसे नेते बाळा नांदगावकर हे दक्षिण मुंबईतून महायुतीचे उमेदवार असण्याची चिन्हं आहेत. दरम्यान, मनसे नेते संदीप देशपांडे आणि अमेय खोपकर यांनी राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांची आज भेट घेतली. अमेय खोपकर यांच्या कॅफेमध्ये त्या तिघांची भेट झाली.
मुंबई
Special Report Malad Flyover Inagruation : लोकोपयोगी प्रकल्प सोयीसाठी की श्रेयासाठी ?
Shivsmarak Special Report : समुद्रातलं शिवस्मारक कुठे आहे ? छत्रपती संभाजीराजेंची विधानसभेवर नजर
Mumbai Fire Special Report : मुंबईच्या झोपड्या की टाइम बाॅम्ब ?
Sambhajiraje Chhatrapati Mumbai : संभाजीराजे छत्रपती शिवस्मारक शोध मोहिमेवर
Sambhajiraje Chhatrapati mumbai :पोलिसांनी कार्यकर्त्यांना गाडीत डांबलं, संभाजीराजे गरजले
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
कोल्हापूर
नाशिक
सातारा
कोल्हापूर
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement
धनंजय दिक्षित, एबीपी माझा
Opinion