![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Mira Road Boy Drowned : धक्कादायक! पाण्याच्या टाकीत पडून चिमुरड्याचा मृत्यू,मीरा रोडमधील घटना
Mira Road Boy Drowned : धक्कादायक! पाण्याच्या टाकीत पडून चिमुरड्याचा मृत्यू,मीरा रोडमधील घटना मीरा रोड पूर्वच्या पेंकरपडा परिसरात एक ५ वर्षीय मुलगा खेळण्यासाठी मैदानात गेला असता पाण्याच्या डबक्यात बुडून त्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली असून याला पुर्णपणे महानगर पालिका जबाबदार असल्याचे मयत मुलाच्या आई वडीलांनि आरोप करत जिजामाता उद्ध्यानाच्या बाहेरच प्रवेश द्वार येथे त्याची बॉडी ठेवत आंदोलन केले होते. ज्यांच्या मुळे मुलाचा मृत्यू झाला त्यांच्यावर कारवाई व्हावी अशी मागणी त्यांनी केली होती. पेणकरपाडा परिसरातील गुजरात चाळ येथे असणाऱ्या स्वराज्य जननी जिजामाता उद्यान येथे मुले खेळण्यासाठी जातात मात्र त्या ठिकाणी संरक्षण भिंत तुटलेली आहे., सुरक्षेच्या दृष्टीने उद्यान मागे असून सोयी नाहीत. अनेक ठिकाणी उद्यानात टक्क्यांवर झाकणे नसून उघडे आहेत. काल लहान मुले क्रिकेट खेळत असताना बॉल बाजूच्या मैदानात असणाऱ्या पाण्याच्या डबक्यात गेला तो आणण्यासाठी मयत मुलगा गेला व त्यामुळे त्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे.
![Uday Samant PC Mumbaiएकनाथ शिंदेंनी उपमुख्यमंत्रीपद स्वीकारलं नाही तर मंत्रिपद स्वीकारणार नाही-सामंत](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/12/05/c9f67b21c3f4831a83ef662ee7e725c31733390540613718_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=470)
![Devendra Fadnavis Eknath Shinde Meet : मोठी बातमी! देवेंद्र फडणवीस शिंदेंच्या भेटीला वर्षा बंगल्यावर](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/12/03/5a248ce05e64fae9fc36e5889b6bf5e1173323780733290_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Raj Thackeray Speech Full Speech : निवडणुकीत थर्ड अंपायर असता तर..राज ठाकरेंची तुफान फटकेबाजी](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/12/03/15ccff31b9ee1f59b6f369855ab42d521733232779633718_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Sachin Tendulkar Meets Vinod Kambli : विनोद कांबळी मंचावर, राज ठाकरेंना सोडून सचिन भेटीसाठी धावला](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/12/03/4a19756e1c5526f3419b32bc319df3721733232309991718_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![MNS vs Marwadi Mumbai Girgaon : दुकानदार म्हणतो मारवाडीत बोला... मनसैनिकांनी बोलावून चोपलं](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/12/03/5917f70d7c0385135c0b8367f0fdcccc173323017829790_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)