एक्स्प्लोर
Metro MIDC: मेट्रो 7, 9, 4 आणि 4A या मार्गाच्या कारशेडबाबत रखडलेल्या निर्णयांना MIDCची मंजुरी
चौकाचौकात सुरू असलेल्या मेट्रोच्या कामामुळे मेटाकुटीला आलेल्या मुंबईकरांसाठी एक खूशखबर आहे. आगामी विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर मुंबईत मेट्रोच्या कामांना वेग आला. मेट्रो-३ वगळता इतर मार्ग आगामी विधानसभा निवडणुकीआधी सुरू करण्याचं सरकारचं टार्गेट आहे. मेट्रो-७, मेट्रो-९, मेट्रो-४ आणि मेट्रो-४ए या मार्गांच्या कारशेडबाबत रखडलेल्या निर्णयांना एमएमआरडीएनं मंजुरी दिलेय. त्यामुळे २०२४ च्या अखेरपर्यंत हे मेट्रो मार्ग सुरू होण्याचा मार्ग मोकळा झालाय. मात्र मेट्रो ३ च्या कारशेडचं घोंगडं अजूनही भिजतच आहे.
मुंबई
Mahayuti Full PC : मुंबई शिवसेना-भाजपचा 150 जागांवर एकमत, नवाब मलिक यांच्यासोबत जाण्यास विरोध
Sanjay Raut PC : ...तर एकनाथ शिंदे जेलमध्ये जातील, संजय राऊतांनी सगळंच काढलं
Sana Malik On Ajit Pawar : आम्ही अजितदादाना अहवाल सादर करणार, वरिष्ठांचा आदेश आल्यावर पुढे जाऊ - सना मलिक
Sanjay Raut PC : शिंदेंची शिवसेना ही अमित शाहांची टेस्ट ट्यूब बेबी, संजय राऊत यांचा घणाघात
Thackeray Brother Alliance : महापालिका निवडणुकीच्या प्रचाराची शेवटची सभा ठाकरे बंधू एकत्र घेणार?
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
निवडणूक
निवडणूक
निवडणूक























