एक्स्प्लोर
Advertisement
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-top.png)
Amitabh Bachchan New Home: महानायक अमिताभ बच्चन यांचा नवा आशियाना, अंधेरीत 12 हजार चौरस फुटांचे घर
बॉलीवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी अंधेरीत 12 हजार चौरस फुटांचे अलिशान घर खरेदी केले आहे. त्यांनी अंधेरीच्या चार बंगला या पॉश विभागातील एका इमारतीचा संपूर्ण मजला खरेदी केला आहे. पार्थेनन सोसायटीच्या 31व्या मजल्यावर हे 12 हजार चौरस फुटांचे अलिशान घर आहे. त्यांनी ही जागा राहण्यासाठी नाही, तर केवळ गुंतवणूक म्हणून खरेदी केली आहे. मात्र या डीलसाठी त्यांनी किती पैसे मोजले हे कळू शकले नाही. बिग बी यांच्या मुंबईत सध्या 6 अलिशान प्रॉपर्टी आहेत. सध्या ते जलसा या बंगल्यात आपल्या कुटुंबीयांसह वास्तव्यास आहेत.
महाराष्ट्र
![ABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 26 June 2024](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/26/ca152f51d79b595076a585859a778c611719340605097976_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=470)
ABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 26 June 2024
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
ठाणे
मुंबई
राजकारण
करमणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
Advertisement
![सिद्धेश ताकवले](https://cdn.abplive.com/imagebank/editor.png)
सिद्धेश ताकवलेप्रतिनिधी
Opinion