एक्स्प्लोर

Maratha Protest Mumbai : फडणवीस , पवारांच्या घरावर मराठा क्रांती ठोक मोर्चाचं 'जवाब दो' आंदोलन

हेही वाचा : 

राज्यात  'माझी लाडकी बहीण योजना' (Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana 2024) योजनेवरून सध्या सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात चांगलीच जुंपली आहे. सत्ताधाऱ्यांनी फक्त निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही योजना सुरू केल्याची टीका विरोधकांनी केली आहे. तर त्याला वारंवार सत्ताधाऱ्यांनी उत्तर दिल्याचं दिसून येत आहे. तर 'माझी लाडकी बहीण योजना' टिकवणं शक्य नसल्याचं विरोधी पक्ष सांगत आहेत आणि टीका करत आहेत, त्यावर राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी सोशल मिडीयावर पोस्ट करत विरोधकांना उत्तर दिलं आहे.   आपल्या पोस्टमध्ये अजित पवारांनी लिहलं आहे की,"माझी लाडकी बहीण योजना' (Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana 2024) टिकवणं शक्य नसल्याचं विरोधी पक्ष सांगत आहेत. परंतु अशक्य गोष्ट शक्य करणं हीच माझी ओळख आहे. तोच माझा स्वाभिमान आहे. ही कल्याणकारी योजना विरोधकांना बंद पाडायची आहे, तसं त्यांनी स्पष्ट देखील केलं आहे कारण, ही योजना यशस्वीपणे राबवणं अशक्य आहे असं त्यांचे भाकित आहे. परंतु येत्या काळात या योजनेला अधिक बळकटी देवून या योजनेची रक्कम वाढवण्यासाठी मी सर्वोतोपरी प्रयत्न करेन. ही निवडणूक महिलांच्या हितासाठी आणि विरोधात असणाऱ्यांमध्ये आहे." 

शॉर्ट व्हिडीओ

आणखी पाहा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Video: ..तर फाशी द्या, मग जावई का असेना; रुपालीताई चेकाळून बोलल्या, एकनाथ खडसेंचा पलटवार

US-Pak : भारतावर 50 टक्के टॅरिफ लादलं, अमेरिकेनं पाकिस्तानसोबत जवळीक वाढवली, आसिम मुनीरला पुन्हा अमेरिकेचं निमंत्रण?
भारतावर 50 टक्के टॅरिफ लादलं, अमेरिकेनं पाकिस्तानसोबत जवळीक वाढवली, आसिम मुनीरला पुन्हा अमेरिकेचं निमंत्रण?
नराधम शिक्षकाचा तिसरीतल्या विद्यार्थीवर अत्याचार, आई-वडिलांवर दबाव; अखेर 5 जणांविरुद्ध गुन्हा

Australia : भारत दौऱ्यासाठी ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर, बुमराहला नडणाऱ्या सॅम कोनस्टासला संधी, मालिकेचं संपूर्ण वेळापत्रक
भारत दौऱ्यासाठी ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर, बुमराहला नडणाऱ्या सॅम कोनस्टासला संधी, मालिकेचं संपूर्ण वेळापत्रक
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

Anmol Ratna Award 2025 : महाराष्ट्राचे अनमोल रत्न पुरस्कार 2025 : ABP Majha
Majha Katta Yasmin Shaikh:मी धर्माने मुस्लिम नाही.. यास्मिन शेख असं का म्हणाल्या, लग्न कसं घडलं?
Majha Katta Yasmin Shaikh : माटे मास्तरांनी यास्मिन शेख यांना काय आशीर्वाद दिला?
Majha Katta Yasmin Shaikh : यास्मिन शेख यांनी भारताचा स्वातंत्र्यदिन प्रत्यक्ष अनुभवला..
Majha Katta Yasmin Shaikh:पंढरपूरच्या शाळेतील डब्बाबाबत घडलेला तो प्रसंग यास्मिन शेख यांनी सांगितला

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Video: ..तर फाशी द्या, मग जावई का असेना; रुपालीताई चेकाळून बोलल्या, एकनाथ खडसेंचा पलटवार
Video: ..तर फाशी द्या, मग जावई का असेना; रुपालीताई चेकाळून बोलल्या, एकनाथ खडसेंचा पलटवार
US-Pak : भारतावर 50 टक्के टॅरिफ लादलं, अमेरिकेनं पाकिस्तानसोबत जवळीक वाढवली, आसिम मुनीरला पुन्हा अमेरिकेचं निमंत्रण?
भारतावर 50 टक्के टॅरिफ लादलं, अमेरिकेनं पाकिस्तानसोबत जवळीक वाढवली, आसिम मुनीरला पुन्हा अमेरिकेचं निमंत्रण?
नराधम शिक्षकाचा तिसरीतल्या विद्यार्थीवर अत्याचार, आई-वडिलांवर दबाव; अखेर 5 जणांविरुद्ध गुन्हा
नराधम शिक्षकाचा तिसरीतल्या विद्यार्थीवर अत्याचार, आई-वडिलांवर दबाव; अखेर 5 जणांविरुद्ध गुन्हा
Australia : भारत दौऱ्यासाठी ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर, बुमराहला नडणाऱ्या सॅम कोनस्टासला संधी, मालिकेचं संपूर्ण वेळापत्रक
भारत दौऱ्यासाठी ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर, बुमराहला नडणाऱ्या सॅम कोनस्टासला संधी, मालिकेचं संपूर्ण वेळापत्रक
धक्कादायक! शाळेची भिंत कोसळली, विद्यार्थ्यांची दफ्तर-पुस्तकं अडकली; सुदैवाने मुले बचावली

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 7 ऑगस्ट 2025 | गुरुवार

मला वाकड्यात जायला लावू नका, अन्यथा...; गुंडगिरीच्या बीडमध्ये अजित पवारांची अशीही 'दादा'गिरी

Kolhapur Municipal Corporation: तुंबलेला कारभार! 'उकिरडा' झालेल्या फुटपाथ स्वच्छतेसाठी कोल्हापूर मनपाला मुहूर्त सापडला, पण काढलेला कचरा फुटपाथवरच तुंबवून ठेवला
तुंबलेला कारभार! 'उकिरडा' झालेल्या फुटपाथ स्वच्छतेसाठी कोल्हापूर मनपाला मुहूर्त सापडला, पण काढलेला कचरा फुटपाथवरच तुंबवून ठेवला
Embed widget