एक्स्प्लोर
Aarey Colony : 68 वर्षीय महिलेवर हल्ला करणारा बिबट्या अखेर जेरबंद; वन विभाग अधिकाऱ्यांची कारवाई
आरे कॉलनीमधील जंगल परिसरात बिबट्याची दहशत आहेच. काही दिवसांपुर्वी गोरेगावमध्ये एको 68 वर्षांच्या महिलेवर बिबट्याने जिवघेणा हल्ला केला होता. त्यामुळे आजूबाजूच्या लोकवस्तीत भीतीचं वातावरण निर्माण झाल होतं परंतु आज सकाळी या बिबट्याला वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी जेरबंद केले.
मुंबई
Mumbai High Court on FDA : अन्न-औषध प्रशासनाच्या कारवाई पद्धतीवरच हायकोर्टाकडून सवाल
कोणीही घरी थांबायचं नाही, 29 ऑगस्टला निर्णायक आणि शेवटचं आंदोलन; मनोज जरांगे पुन्हा मैदानात, नेमक्या मागण्या काय?
नीट आंदोलनात गुन्हे दाखल झालेल्या ठाकरेंची मदत, केस लढण्यासाठी वकील मैदानात उतरवणार, आदित्य ठाकरेंची माहिती
राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणावर शरद पवारांचं मोठं भाष्य; काय म्हणाले?
Uddhav Thackeray Speech Shivaji Park : तुम्ही काठ्या घेऊन या, आम्ही तिरंगा घेऊन लढू, ठाकरेंचं चँलेज
आणखी पाहा





















