एक्स्प्लोर
Ketaki Chitale प्रकरणी महाराष्ट्र पोलीस अडचणीत राज्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी अहवाल मागवला
केतकी चितळे प्रकरणी महाराष्ट्र पोलीस अडचणीत आलेत. माहिती तंत्रज्ञान कलम ६६ (अ) चा गैरवापर केल्याचे ताशेरे राष्ट्रीय महिला आयोगानं ओढले आहेत. सर्वोच्च न्यायालयानं रद्द केलेलं हे कलम का लावलं असा सवाल राष्ट्रीय महिला आयोगानं काल सुनावणी दरम्यान विचारला. त्यानंतर राज्याच्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी केतकी चितळे प्रकरणात जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांकडून अहवाल मागवला आहे.Ketaki Chitale प्रकरणी महाराष्ट्र पोलीस अडचणीत राज्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी अहवाल मागवला
मुंबई
ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
भारतात कोणत्या ब्रँड्सच्या रम आणि व्हिस्कीवर बंदी?, A टू Z माहिती
माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















