एक्स्प्लोर
Kandivali Fire News : कांदिवलीत पश्चिममध्ये अग्नितांडव, महावीरनगर येथील वीणा संतूर इमारतीत आग
कांदिवली पश्चिम महावीरनगर येथील वीणा संतूर इमारतीत भीषण आग लागलीये. आगीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. या आगीत होरपळून दोघांचा मृत्यू झालाय... स्थानिकांच्या माहितीनुसार आयपीएलमधील माजी खेळाडू पॉल वल्थाटीच्या याच्या घरात आग लागलीये. अमेरिकेतून आलेल्य़ा दोन पाहुण्यांचा मृत्यू झालाय.. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या आठ ते दहा गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होते.. आगीवर नियंत्रण मिळवण्यात आता यश आलंय.
मुंबई
Uddhav Thackeray on Eknath Shinde| रूसूबाई रूसू गावात जाऊन बसू, डोळ्यातले आसू दिसायला लागलेत तुमच्या
Devendra Fadnavis : दावोस दौऱ्यात ६१ एमओयू केलेत, एकूण १५ लाख ७१ कोटींची गुंतवणूक- फडणवीस
Eknath Shinde Shivsena : शिंदेंच्या शिवसेनेत नव नियुक्तीसाठी मुलाखती होणार
Pushpak Express Accident पुष्पक एक्सप्रेसमधून उड्या मारल्या..नेमकं काय घडलं? प्रत्यक्षदर्शी 'माझा'वर
Sai Ali Khan Discharge : सैफ अली खानला Lilavati Hospital मधून डीस्चार्ज
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
करमणूक
महाराष्ट्र
राजकारण
करमणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement