एक्स्प्लोर
Jehangir Art Gallery Stone Exhibition :दगडातील परिवर्तन दाखवण्याचा प्रयत्न,भूगर्भातील बदलांवर प्रकाश
Mumbai : दगडाला आकार दिला तर त्याचं सोनं होतं असं म्हणतात आणि तसाच प्रयत्न स्वप्निल गोडसे या कलाकारानं मुंबईच्या जहांगीर आर्ट गॅलरीमधल्या आपल्या प्रदर्शनात केला आहे. या प्रदर्शनात लोखंडासह स्टील आणि तांबे या धातूंचा वापर करून जगातील भूगर्भीय बदलांवर कलात्मकरित्या प्रकाश टाकण्यात आला आहे. या प्रदर्शनातून एक सामाजिक संदेश देण्याचाही प्रयत्न करण्यात आला आहे. दगडातील परिवर्तन मानवी जीवनातल्या परिवर्तनाशी जोडण्याचा प्रयत्न स्वप्निल गोडसे यांनी या प्रदर्शनातून केला आहे.
मुंबई
ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
भारतात कोणत्या ब्रँड्सच्या रम आणि व्हिस्कीवर बंदी?, A टू Z माहिती
माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion



















