एक्स्प्लोर
Ganeshotsav 2021 : मुंबईतल्या गणेश भक्तांची कशी सुरू आहे तयारी? सार्वजनिक गणेशोत्सव मंडप सज्ज
कोविड 19 मुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता या वर्षीचा गणेशोत्सवही साध्या पध्दतीने साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मागील वर्षीप्रमाणेच याही वर्षी अनेक निर्बंधांचे गणेशोत्सव साजरा करताना पालन करावे लागणार आहे. कोविड 19 मुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता महापालिका तसेच संबंधित स्थानिक प्रशासनाचे मंडपांबाबतचे धोरण यांचेशी सुसंगत असे मर्यादित स्वरुपाचे मंडप उभारण्यात यावेत. या वर्षीचा गणेशोत्सव साध्या पध्दतीने साजरा करणे अपेक्षित असल्याने घरगुती तसेच सार्वजनिक गणपतींची सजावट करतांना त्यात भपकेबाजी नसावी.
Tags :
Ganesh Chaturthi Vinayak Chaturthi Ganesh Chaturthi 2021 Ganesh Utsav 2021 Ganesh Chaturthi 2021 News LIVE Ganpati Sthapana 2021 Shubh Muhurat Ganpati Sthapana Shubh Muhurta Ganpati Sthapana Muhurta 2021 Ganpati Sthapana 2021 Ganpati Sthapana Puja Vidhi Ganesh Chaturthi Puja Vidhi Happy Ganesh Chaturthi 2021 Ganesh Chaturthi Images Ganesh Chaturthi Wishes Ganesh Chaturthi 2021मुंबई
Raj Thackeray On Yuti : जास्त ताण नका, राज ठाकरेंच्या युतीबाबत पदाधिकाऱ्यांना सूचना
Mahayuti Full PC : मुंबई शिवसेना-भाजपचा 150 जागांवर एकमत, नवाब मलिक यांच्यासोबत जाण्यास विरोध
Sanjay Raut PC : ...तर एकनाथ शिंदे जेलमध्ये जातील, संजय राऊतांनी सगळंच काढलं
Sana Malik On Ajit Pawar : आम्ही अजितदादाना अहवाल सादर करणार, वरिष्ठांचा आदेश आल्यावर पुढे जाऊ - सना मलिक
Sanjay Raut PC : शिंदेंची शिवसेना ही अमित शाहांची टेस्ट ट्यूब बेबी, संजय राऊत यांचा घणाघात
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
निवडणूक
राजकारण
भारत























