एक्स्प्लोर
Aryan Khan Bail : आर्यन खानच्यावतीनं हायकोर्टात अतिरिक्त प्रतिज्ञापत्र सादर, काय केला आहे दावा?
आर्यन खानच्यावतीनं हायकोर्टात अतिरिक्त प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आली आहे. प्रभाकर साईलच्या प्रतिज्ञापत्राचा तसेच त्यानं केलेल्या आरोपांचा जामीनाशी काहीही संबंध नसल्याचा या प्रतिज्ञापत्र दावा केला असून आर्यनची याचिका गुणवत्तेच्या आधारावर ऐकण्याची हायकोर्टाकडे विनंती केली आहे. या दरम्यान आर्यन खानच्या जामिनाला एनसीबीने जोरदार विरोध दरशवला आहे.
Tags :
Drugs Nawab Malik Shahrukh Khan Wankhede Sameer Wankhede Ananya Pandey Aryan Khan Cruise Drugs Case Aryan Khan News Kiran Gosavi Cruise Drugs Aryan Khan Bail Hearing Aryan Khan Bail Aryan Khan Bail Plea Aryan Case Aryan Khan Update Aryan Khan Case Samir Wankhede Aryan Khan Hearing Aryan Khan Latest Prabhakar Sail Aryan Khan Bombay High Court Aryan Khan High Court Hearing Aryan Khan Bail Today Aryan Khan High Court Aryan Khanमहाराष्ट्र
पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग
Supriya Sule: NDA सोबत जाणार का? जिल्हाध्यक्षांचा सवाल, सुप्रिया सुळे म्हणाल्या...
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















