एक्स्प्लोर
Aarey Car Shed : आरे कारशेडमधील 84 झाडं तोडण्यास हायकोर्टाची परवानगी
Aarey Car Shed : आरे कारशेडमधील 84 झाडं तोडण्यास हायकोर्टाची परवानगी
आरे कारशेडमधील झाडं तोडण्याच्या प्रकरणात पर्यावरणवाद्यांना अशंत: दिलासा. सुप्रीम कोर्टानं दिलेल्या निर्देशांनुसार केवळ 84 झाडं तोडण्यास हायकोर्टाकडून परवानगी. त्याव्यतिरीक्त 93 झाडं तोडण्याबाबत सर्वोच्च न्यायालयाकडून निर्देश स्पष्ट करून घेण्याचे हायकोर्टाकडून निर्देश. त्यामुळे जोपर्यंत सर्वोच्च न्यायालयाकडून ही झाडं तोडण्याबाबत अनुमती मिळत नाही तोपर्यंत परिस्थितीत 'जैसे थे' ठेवण्याचे निर्देश. याप्रकरणावर सर्वोच्च न्यायालयात 11 एप्रिलला होणार सुनावणी.
Tags :
Aarey Car Shedमुंबई
ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
भारतात कोणत्या ब्रँड्सच्या रम आणि व्हिस्कीवर बंदी?, A टू Z माहिती
माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion



















