एक्स्प्लोर
Advertisement
ST Worker Strike: मला संपकऱ्यांच्या चेहऱ्यावर हसू पाहायचं होतं, राजकारण करायचं नव्हतं- अॅड. गुणारत्ने सदावर्ते
ST Worker Strike: मुंबई उच्च न्यायालयात (Bombay High Court) आज एसटी संपासंदर्भात मोठी सुनावणी झाली. ही सुनावणी 20 डिसेंबरपर्यंत पुढे ढकलण्यात आली. परंतु, या एसटी संपामध्ये काही नक्षली चळवळीचा मुद्दा आता समोर आला होता. न्यायालयाच्या सुनावणीनंतर अॅड. गुणारत्ने सदावर्ते (Adv Gunratna Sadavarte) संपाकऱ्यांची भेट घेण्यासाठी मैदानात आले. त्यावेळी महाराष्ट्रातील थोर व्यक्तींच्या नावांची घोषणा देत त्यांनी एसटी संपकऱ्यांसाठी लढण्याचं आश्वासन दिलं. तसेच छत्रपती शिवजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर महर्षी शाहू महाराज, माता जिजाऊ यांना अभिवादन करीत आपल्या भाषणाला सुरुवात केलीय.
मुंबई
Mumbai Rain Update | मुंबईत मुसळधार पावसाची हजेरी, मध्ये रेल्वे ठप्प ABP Majha
मुंबईत जोरदार, अंधेरीजवळील वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर वाहतूक कोंडी ABP Majha
Mumbai Rain School Holiday : मुंबईतील शाळांना सुट्टी जाहीर, दीपक केसरकरांची माहिती
VIDEO : अक्षयच्या एन्काऊंटरवरून उच्च न्यायालयाकडून प्रश्नांची 'फायरिंग'
Akshay Shinde Encounter : देवाभाऊचा न्याय, मुख्यमंत्र्यांचा न्याय तर न्यायव्यवस्थेची गरज काय?: वकील
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
सोलापूर
भारत
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement