एक्स्प्लोर
Goregaon : फडणवीस - शिंदेंकडून मुंबईतील पुनर्विकास करण्यात येणाऱ्या इमारतींबाबत महत्वाचे निर्णय
मुंबई पालिका निवडणुकीसाठी भाजपनंही कंबर कसलेय.. मुंबईतील गोरेगाव नेस्को सेंटरमध्ये आज भाजपच्यावतीनं गृहनिर्माण सहकारी संस्थांच्या परिषदेचं आयोजन करण्यात आलं.. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मुंबईतील पुनर्विकास करण्यात येणाऱ्या इमारतींबाबत महत्वाचे निर्णय घेतले..इथून पुढे इमारतींच्या स्वयं पुनर्विकासासाठी एक खिडकी योजनेची घोषणा देवेंद्र फडणवीसांनी केली..सामान्य नागरिकाचे हाल थांबविण्यासाठी एका खिडकी योजनेच्या अंतर्गत तीन महिन्यात काम पूर्ण होईल..अशी माहिती फडणवीसांनी दिली..
मुंबई
ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
भारतात कोणत्या ब्रँड्सच्या रम आणि व्हिस्कीवर बंदी?, A टू Z माहिती
माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















