एक्स्प्लोर
Girgaon Chowpatty Ganpati Bappa :गणेश विसर्जन मिरवणूका मुंबईतील गिरगांव चौपाटीवर, पोलिस प्रशासन सज्ज
गणेश विसर्जन मिरवणूकांसाठी मुंबापुरी सज्ज झालीय...महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या गणेश विसर्जन मिरवणूका मुंबईतील गिरगांव चौपाटीवर बघायला मिळतात...उद्या मुंबईचा राजा,लालबाग राजा या मोठ्या गणेश मंडळांच्या मिरवणूकांमध्ये हजारो भक्तांची गर्दी बघायला मिळेल..याकरता मुंबई महापालिका आणि मुंबई पोलिसांनी जोरदार तयारी केलीये. विसर्जन बंदोबस्तासाठी १० हजार कर्मचारी, ७१ नियंत्रण कक्ष, १९८ कृत्रिम तलाव, ७६४ जीवरक्षक आणि ४८ मोटरबोटही तैनात करण्यात आल्यायेत.
मुंबई
Mahapalikecha Mahasangram Vasai Virar नागरिकांचा कौल कुणाला? महापालिकेत कुणाची सत्ता येणार?
Dadar Bhiwandi Fire Alert: भिवंडी, दादरमध्ये आगीचे तांडव, प्रचंड नुकसान
Railway Protest: 'अभियंत्यांवरील गुन्हा मागे घ्या', CSMT वरील आंदोलनामुळे 2 प्रवाशांचा मृत्यू
Mumbai Rail Andolan: 'एक प्रवाश्याचा मृत्यू, तीन जखमी', रेल्वे कर्मचारी आंदोलनामुळे प्रवाशांचा जीव धोक्यात
Indurikar Maharaj Controversy :लेकीचा शाही थाट, इंदोरीकर महाराज वादाच्या भोवऱ्यात
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
























