एक्स्प्लोर
Dadar Bhiwandi Fire Alert: भिवंडी, दादरमध्ये आगीचे तांडव, प्रचंड नुकसान
आज मुंबई आणि भिवंडी परिसरात आगीच्या दोन मोठ्या घटना घडल्या. भिवंडीतील सरवली MIDC मधील मंगलमूर्ती डाईंग कंपनीला लागलेल्या आगीत संपूर्ण कंपनी जळून खाक झाली आहे. तर दुसरीकडे मुंबईतील दादर पश्चिमेकडील स्टार मॉलमध्ये असलेल्या McDonald's च्या किचनला आग लागली. McDonald's च्या किचनमध्ये मोठ्या प्रमाणात कागदी सामान असल्याने आगीचा भडका उडाला. भिवंडीतील आग ही मंगलमूर्ती डाईंग कंपनीच्या तीन मजली इमारतीला लागली होती आणि आगीने रौद्ररूप धारण केले होते. दोन्ही ठिकाणी अग्निशमन दलाच्या गाड्या तातडीने दाखल झाल्या आणि त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवले. सुदैवाने दोन्ही घटनांमध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही, मात्र प्रचंड मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
मुंबई
Mumbai Chunabhatti Riksha:चुनाभट्टीतील वादानंतर भीमसैनिकांनी रिक्षा सोडल्या,रिक्षानं जाण्यास परवानगी
Chunabhatti : चुनाभट्टीजवळ रिक्षा रोखल्याने आंबेडकर अनुयायी आक्रमक, पोलिसांसोबत बाचाबाची
Mumbai Goregaon Vivek College : गोरेगावच्या विवेक कॉलेजमध्ये बुरखा आणि हिजाबबंदीवरून तणाव
Kishori Pednekar : दुबार नावची तक्रार, प्रिंटींग मिस्टेक म्हणून आयोगाचे हात वर ? : किशोरी पेडणेकर
Mumbai MNS : मुंबईत मनसेला सोबत घेतल्यास मविआला मोठा फायदा होण्याचा अंदाज
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
क्रिकेट
क्राईम
छत्रपती संभाजी नगर
Advertisement
Advertisement























