एक्स्प्लोर
Indurikar Maharaj Controversy :लेकीचा शाही थाट, इंदोरीकर महाराज वादाच्या भोवऱ्यात
कीर्तनकार निवृत्ती महाराज देशमुख, जे इंदोरीकर महाराज (Indurikar Maharaj) म्हणून प्रसिद्ध आहेत, ते त्यांच्या मुली, ज्ञानेश्वरी देशमुखच्या (Dnyaneshwari Deshmukh) शाही साखरपुड्यामुळे वादात सापडले आहेत. लोकांना 'लग्न साधे करा, खर्च टाळा' असा उपदेश देणाऱ्या महाराजांनी स्वतःच्या मुलीच्या सोहळ्यावर लाखो रुपये खर्च केल्याने त्यांच्यावर दुटप्पीपणाचा आरोप होत आहे. साखरपुड्यातील भव्य सजावट, आणि वधू-वरांसाठी रथातून काढलेली मिरवणूक यांचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर ही टीका सुरू झाली. ज्ञानेश्वरीचा साखरपुडा बांधकाम व्यावसायिक साहिल चिलप (Sahil Chilap) यांच्याशी संगमनेरमध्ये पार पडला. या टीकेला उत्तर देताना, 'आपण बदल करू शकतो हे दाखवण्यासाठीच' हा सोहळा केल्याचे इंदोरीकर महाराजांनी म्हटले आहे.
मुंबई
Raj Thackeray On Yuti : जास्त ताण नका, राज ठाकरेंच्या युतीबाबत पदाधिकाऱ्यांना सूचना
Mahayuti Full PC : मुंबई शिवसेना-भाजपचा 150 जागांवर एकमत, नवाब मलिक यांच्यासोबत जाण्यास विरोध
Sanjay Raut PC : ...तर एकनाथ शिंदे जेलमध्ये जातील, संजय राऊतांनी सगळंच काढलं
Sana Malik On Ajit Pawar : आम्ही अजितदादाना अहवाल सादर करणार, वरिष्ठांचा आदेश आल्यावर पुढे जाऊ - सना मलिक
Sanjay Raut PC : शिंदेंची शिवसेना ही अमित शाहांची टेस्ट ट्यूब बेबी, संजय राऊत यांचा घणाघात
आणखी पाहा
Advertisement
Advertisement























