एक्स्प्लोर
Ghatkopar Pipeline Burst : घाटकोपरमध्ये जलवाहिनी फुटली, रस्त्याला नदीचे स्वरूप
पावसाळ्यात मुंबईत पाणी साचणं ही सामान्य गोष्ट आहे... मात्र ऐन हिवाळ्यात मुंबईतील घाटकोपरमध्ये केवळ पाणीचं साचलं नव्हतं तर अक्षरश: पूरपरिस्थिती निर्माण झाल्याचं पहायला मिळालं.. घाटकोपरमधील असल्फा विभागात ब्रिटीशकालीन जलवाहिनी फुटल्याने पूरपरिस्थिती निर्माण झाली होती... पाण्याचा प्रवाह एवढा भीषण होता की त्यात दुचाकींसह आसपासच्या घरातील आणि दुकानातील साहित्य वाहून गेलंय..
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
राजकारण
अकोला
व्यापार-उद्योग
Advertisement
Advertisement



















