एक्स्प्लोर
Ganesh Chaturthi 2021 : गणेश चतुर्थीनिमित्त 'मुंबईच्या राजा'चं दर्शन 'एबीपी माझा'वर
Ganesh Chaturthi 2021 : आज भाद्रपद शुद्ध चतुर्थी, म्हणजेच, गणेश चतुर्थी. आज घरोघरी आणि सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांमध्ये गणरायाची मोठ्या भक्तीभावानं प्रतिष्ठापना करण्यात येते. अशातच आजच्या या मंगलमय दिवसाची सुरुवात करुयात मुंबईच्या राजाच्या दर्शनानं. गणेशगल्ली गणेशोत्सव मंडळ, म्हणजेच मुंबईच्या राजाचं यंदा 94वं वर्ष आहे. कोरोनाचे नियम पाळत यंदा मंडळाकडून गणेशोत्सव साजरा करण्यात येतोय.
मुंबई
Thackeray Brother Family : डॉ. राहुल बोरुडेंच्या लग्न सोहळ्याला ठाकरे बंधूंची सहकुटूंब हजेरी
Raj Uddhav And Kiyan Thackeray:राज-उद्धव आजोबांच्या गप्पांमध्ये नातवाची एन्ट्री; पाहा पुढे काय झालं
Mumbai Chunabhatti Riksha:चुनाभट्टीतील वादानंतर भीमसैनिकांनी रिक्षा सोडल्या,रिक्षानं जाण्यास परवानगी
Chunabhatti : चुनाभट्टीजवळ रिक्षा रोखल्याने आंबेडकर अनुयायी आक्रमक, पोलिसांसोबत बाचाबाची
Mumbai Goregaon Vivek College : गोरेगावच्या विवेक कॉलेजमध्ये बुरखा आणि हिजाबबंदीवरून तणाव
आणखी पाहा























