एक्स्प्लोर

Mumbai Cruise Drugs : नवाब मलिक यांनी Tweet केलेल्या फोटोतील Fletcher Patel ABP माझावर

राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री नवाब मलिक  (Nawab Malik) यांनी आज पत्रकार परिषद घेऊन क्रुझ ड्रग्ज पार्टी प्रकरणात पुन्हा एनसीबीवर (NCB) गंभीर आरोप केले आहेत. नबाव मलिक म्हणाले की, मी आर्यन खानला अटक केल्यानंतर दोन आरोपी कसे हँडल करताय प्रश्न विचारले होते?  एससीबी कार्यालयात जातात कसे याबाबत प्रश्न विचारल्यानंतर एनसीबीने त्याबाबत खुलासा केला होता. फ्लेचर पटेल कोण आहेत? त्यांच्यासोबत झोनल डायरेक्टर समीर वानखेडेंचा काय संबंध आहे?  त्यांच्या कुटुंबियासोबत माय लेडी डॉन सिस्टर अशा कॅप्शन फोटो ते टाकतात?  याबाबत मी ट्वीटरवर फोटो टाकले आहेत. हा फ्लेचर पटेल एनसीबीने तीन केसेसमध्ये पंच आहे, असा आरोप नवाब मलिक यांनी केला आहे. याच फ्लेचर पटेलशी ABP माझाचे प्रतिनिधी दिपेश त्रिपाठी यांनी केलेली ही खास बातचीत.

मुंबई व्हिडीओ

Eknath Shinde Shivsena : मुंबईत शिंदेंची शिवसेना 15 जागांवर लढणार - सूत्र
Eknath Shinde Shivsena : मुंबईत शिंदेंची शिवसेना 15 जागांवर लढणार - सूत्र

शॉर्ट व्हिडीओ

अधिक पाहा..
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Vijaya Rahatkar : भाजपच्या राष्ट्रीय सचिव विजया रहाटकर यांची राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती
भाजपच्या राष्ट्रीय सचिव विजया रहाटकर यांची राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती
Jat Vidhan Sabha : इकडं वारं फिरलंय, जतकरांचं ठरलंय, पडकळर साहेबांना मत; तिकडं विलासरावरांनी सुद्धा हुकमी पान बाहेर काढत शड्डू ठोकला!
इकडं वारं फिरलंय, जतकरांचं ठरलंय, पडकळर साहेबांना मत; तिकडं विलासरावरांनी सुद्धा हुकमी पान बाहेर काढत शड्डू ठोकला!
Jintur Vidhan Sabha Election : जिंतूर विधानसभेतून कोण मारणार बाजी, महायुती झेंडा फडकवणार की महाविकास आघाडीचा उमेदवार ठरणार विजयी?
Jintur Vidhan Sabha Election : जिंतूर विधानसभेतून कोण मारणार बाजी, महायुती झेंडा फडकवणार की महाविकास आघाडीचा उमेदवार ठरणार विजयी?
Ajit Pawar : अजितदादांकडून आणखी एका उमेदवाराची अप्रत्यक्ष घोषणा; नाशिकमध्ये काँग्रेसवर केला जोरदार हल्लाबोल
अजितदादांकडून आणखी एका उमेदवाराची अप्रत्यक्ष घोषणा; नाशिकमध्ये काँग्रेसवर केला जोरदार हल्लाबोल
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

The CSR Journal Exlance Award 2024 : उल्लेखनीय कार्य करणाऱ्या संस्थांचा गाैरवTop 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा : 2 PM : 18 ऑक्टोबर 2024 : ABP MajhaNagpur MVA : दक्षिण नागपूरवरून काँग्रेस-उबाठा वाद चिघळलाRohini Khadse : आजच्या बैठकीनंतर उमेदवारी यादी जाहीर होणार -रोहिणी खडसे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Vijaya Rahatkar : भाजपच्या राष्ट्रीय सचिव विजया रहाटकर यांची राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती
भाजपच्या राष्ट्रीय सचिव विजया रहाटकर यांची राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती
Jat Vidhan Sabha : इकडं वारं फिरलंय, जतकरांचं ठरलंय, पडकळर साहेबांना मत; तिकडं विलासरावरांनी सुद्धा हुकमी पान बाहेर काढत शड्डू ठोकला!
इकडं वारं फिरलंय, जतकरांचं ठरलंय, पडकळर साहेबांना मत; तिकडं विलासरावरांनी सुद्धा हुकमी पान बाहेर काढत शड्डू ठोकला!
Jintur Vidhan Sabha Election : जिंतूर विधानसभेतून कोण मारणार बाजी, महायुती झेंडा फडकवणार की महाविकास आघाडीचा उमेदवार ठरणार विजयी?
Jintur Vidhan Sabha Election : जिंतूर विधानसभेतून कोण मारणार बाजी, महायुती झेंडा फडकवणार की महाविकास आघाडीचा उमेदवार ठरणार विजयी?
Ajit Pawar : अजितदादांकडून आणखी एका उमेदवाराची अप्रत्यक्ष घोषणा; नाशिकमध्ये काँग्रेसवर केला जोरदार हल्लाबोल
अजितदादांकडून आणखी एका उमेदवाराची अप्रत्यक्ष घोषणा; नाशिकमध्ये काँग्रेसवर केला जोरदार हल्लाबोल
Sangli News : सांगलीत भर निवडणुकीत गावच्या ओढ्याला आला पैशांचा पूर, नोटा गोळा करण्यासाठी नागरिकांची उडाली झुंबड!
सांगलीत भर निवडणुकीत गावच्या ओढ्याला आला पैशांचा पूर, नोटा गोळा करण्यासाठी नागरिकांची उडाली झुंबड!
Nana Patole : 'महाराष्ट्रात माझे दोनच मित्र, एक म्हणजे देवेंद्र फडणवीस अन् दुसरे संजय राऊत', नाना पटोलेंची मिश्कील टिप्पणी
'महाराष्ट्रात माझे दोनच मित्र, एक म्हणजे देवेंद्र फडणवीस अन् दुसरे संजय राऊत', नाना पटोलेंची मिश्कील टिप्पणी
Maharashtra Assembly Elections 2024 : उद्धव ठाकरे मुंबईत भाकरी फिरवणार, दोन आमदारांना डच्चू?, अजय चौधरी आणि फातर्पेकरांचा पत्ता कट?
उद्धव ठाकरे मुंबईत भाकरी फिरवणार, दोन आमदारांना डच्चू?, अजय चौधरी आणि फातर्पेकरांचा पत्ता कट?
ठरल्यातच जमा! शिंदेंची शिवसेना मुंबईत 15 जागा लढण्याची शक्यता; भाजप, अजितदादांच्या वाट्याला काय?
ठरल्यातच जमा! शिंदेंची शिवसेना मुंबईत 15 जागा लढण्याची शक्यता; भाजप, अजितदादांच्या वाट्याला काय?
Embed widget