एक्स्प्लोर
Mumbai International Airport वर आता Electric Bus धावणार, Airport ते BKC, CSMT मार्गावर बस
आज पासून मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर बेस्टकडून इलेक्ट्रिक बस सेवा सुरू करण्यात आली आहे वातानुकूलित इलेक्ट्रिक बस सेवा मुंबई विमानतळ ते बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स, सीएसटी आणि गेटवे ऑफ इंडिया या मार्गावर ही सेवा सुरू करण्यात आली.
विमानतळावर उतरल्यानंतर किंवा विमानतळावर जाताना प्रवाशांना इलेक्ट्रिक बस मधून आरामदायी प्रवास करण्याचा अनुभव घेता येणार आहे. प्रदूषण कमी करण्याचा दृष्टिकोनातून सुद्धा इलेक्ट्रिक बस सेवा सुरू करणे महत्त्वाचे आहे.
मुंबई
Sachin Tendulkar Interview at Wankhede Stadium : वानखेडेचा सुवर्णमहोत्सव, सचिन तेंडुलकर EXCLUSIVE
SSC HSC Hall Ticket : १०-१२ बोर्ड परीक्षेच्या हॉल तिकीटावर जात प्रवर्ग, अनेकांकडून आश्चर्य व्यक्त
Saif Ali Khan Update : 35 पथकं, 10-12 जण ताब्यात! सैफच्या हल्लेखोराचा शोध कुठवर?
Devendra Fadnavis : मुंबईकरांना सर्व ट्रान्सपोर्टेशन सिस्टम 1 प्लॅटफॉर्मवर 1 तिकीटावर वापरता येईल
Aditi Tatkare on Ladki Bahin : लाडक्या बहिणींचे पैसे माघारी जाणार? जाणून घ्या एक-एक डिटेल
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement