एक्स्प्लोर
Dombivli Pollution | डोंबिवलीतील प्रदुषणाची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे करणार पाहणी | ABP Majha
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज दुपारी डोंबिवलीतल्या एमआयडीसी भागाची पाहाणी करणार आहेत. पण त्याआधीच प्रदुषणानं गुलाबी झालेले रस्ते साफ करायला प्रशासनानं सुरूवात केली आहे. रस्त्यावर माती टाकून गुलाबी रंग झाकायचा प्रयत्न केला गेलाय. शेजारच्या गटारातील गुलाबी पाणीही पंप लावून उपसण्याचा प्रयत्न झालाय.
मुंबई
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
भारतात कोणत्या ब्रँड्सच्या रम आणि व्हिस्कीवर बंदी?, A टू Z माहिती
माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
Raj Thackeray Mumbai Speech : मोदीजी, दुसऱ्यांना आया आहेत विसरु नका, UNCUT Speech
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















