एक्स्प्लोर
Grave Of Terrorist In Mumbai : मुंबईत एका अतिरेक्याची कबर सजवली? याकुबच्या कबरीवर संगमरवरी फरश्या...
माझाच्या पडताळणीत समोर आलेलं धक्कादायक वास्तव... मुंबईचा गुन्हेगार याकूब मेमनच्या थडग्याची मजार चकचकीत संगमरवरी फरशांनी आणि एलईडी लायटिंगने सजवण्यात आल्याचा व्हिडीओ माझाच्या हाती लागला आहे... त्यामुळे प्रश्न असा आहे... की मुंबईच्या शत्रूच्या थडग्याचं स्मारक बनवण्याचा प्रयत्न सुरु आहे का?
भारत
Delhi Pollution : धुरक्यामुळे दिल्लीचं आरोग्य धोक्यात, अनेक भागात हवेची गुणवत्ता धोकादायक
Vidhan Parishad Final week proposal : विघानपरिषदेत अंतिम आठवडा प्रस्ताव मांडण्यास सुरुवात
Bharat Gogawale On Ajit pawar : दादा एक पाऊल पुढे आले तर आम्ही दोन पावलं पुढे यायला तयार
Kolkatta Lionel Messi Hungama:फुटबॉलर लियोनल मेसी जास्त वेळ थांबला नाही, चाहत्यांचा स्टेडियमवर गोंधळ
Nashik Tapovan : तपोवन परिसरात 300 झाडांची कत्तल, पर्यावरण प्रेमी संतापले
आणखी पाहा





















