एक्स्प्लोर
COVID Vaccination | मुंबईतील राजावाडी रुग्णालयात शिस्तबद्ध लसीकरण; नागरिकांसाठी हवेशीर ठिकाणी शेड
ज्येष्ठ नागरिक आणि दुर्धर आजारांनी ग्रस्त असलेल्या नागरिकांच्या लसीकरणाला सुरुवात करण्यात आली आहे. पण लसीकरण केंद्रावर होणारी गर्दी आणि त्यात कोविन अॅपमध्ये झालेल्या बिघाडामुळं अनेक ठिकाणी लसीकरण मोहिमेचा फज्जा उडताना दिसतो आहे. पूर्व उपनगरातील राजावाडी रुग्णालयात मात्र लसीकरण सुरळीत आणि शिस्तबद्ध पद्धतीनं होताना दिसतं आहे. या रुग्णालयात एका दिवसात सहाशे नागरिकांना लस देण्याचं लक्ष्य आहे. राजावाडी रुग्णालयानं त्यासाठी मुख्य इमारतीपासून वेगळी शेड उभारली आहे.इथल्या लसीकरण केंद्रात सामाजिक अंतर ठेवून बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. या ठिकाणी हवेशीर व्यवस्था असून, तिथं पेंटिंग्स आणि मधुर संगीत लावण्यात आलं आहे.
मुंबई
ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
भारतात कोणत्या ब्रँड्सच्या रम आणि व्हिस्कीवर बंदी?, A टू Z माहिती
माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion



















