एक्स्प्लोर
Mumbai : महापौरांविरोधात समाजमाध्यमावर आक्षेपार्ह पोस्ट, भाजप नगरसेविकांची नांगरे पाटलांकडे तक्रार
वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी भाजप आमदार आशिष शेलार अडचणीत येण्याची शक्यता आहे. कारण मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर आशिष शेलारांविरोधात पोलिसात तक्रार करणार आहेत. यासंदर्भात पेडणेकरांनी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना पत्र लिहिलं असून शेलारांविरोधात कारवाईची मागणी केलीय. वरळीतील सिलेंडर स्फोटानंतर महापौरांवर आरोप करताना आशिष शेलारांनी टीका करताना आक्षेपार्ह शब्द वापरल्याचा आरोप होतोय. दरम्यान, शेलार यांनी केलेल्या वक्तव्याची राज्य महिला आयोगानं दखल घेतली. मुंबई पोलिसांना वस्तुस्थितीदर्शक अहवाल सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
मुंबई
ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
भारतात कोणत्या ब्रँड्सच्या रम आणि व्हिस्कीवर बंदी?, A टू Z माहिती
माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion



















